cold wave

Cold wave | राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम; पिकांनाही फटका

Cold wave in maharashtra : उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचा पारा 4.4 अंश सेल्सिअस इतकं खाली गेला आहे.

Jan 29, 2022, 10:34 AM IST

Cold Wave | थंडीचा आलाय वैताग, कधी होणार कमी? IMD ने दिलं उत्तर...

IMD  उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, 

Jan 29, 2022, 09:43 AM IST
Dhule Nandurbar Cold Wave Continues As Temperature Drops Below 5 Degree PT2M5S

Weather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा

Weather Update: महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल.  

Jan 28, 2022, 08:01 AM IST

Cold wave | खानदेशात हुडहुडी! थंडीमुळे केळी, पपई इत्यादी पिकांवर परिणाम

Cold wave in Jalgaon, Dhule, Nandurbar, Nifad : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठणार आहे..  आज राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं दिलीये. त्यामुळे  किमान तापमान आणखी खाली कोसळण्याची शक्यता आहे.. 

Jan 27, 2022, 11:53 AM IST
Cold Wave In Mumbai PT3M2S

महाबळेश्वरपेक्षाही 'या' भागात थंडीचा कडाका जास्त; माथेरानलाही टाकलं मागे

या गिरीस्थानांपेक्षाही अधिक थंडी राज्यातील इतर काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. 

Jan 25, 2022, 10:28 AM IST

Weather Update: राज्यात थंडीची लाट येणार, इतके दिवस हुडहूडी

 Weather Update: कडाक्याच्या थंडीत ( Cold Wave) वाढ होण्याची शक्यता आहे.  

Jan 25, 2022, 08:25 AM IST

देशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD

काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Jan 16, 2022, 09:02 AM IST
Satara Ground Report Drop In Temperature To Continue PT1M29S

VIDEO । जागोजागी शेकोट्या, साताऱ्यात थंडीचा कहर

Satara Ground Report Drop In Temperature To Continue

Jan 15, 2022, 09:20 AM IST
Weather Report IMD Alert Cold Wave And Hailstorm In Various Parts Of Maharashtra PT1M3S

VIDEO| मुंबईत आणखी दोन दिवस थंडीचा मुक्काम

Weather Report IMD Alert Cold Wave And Hailstorm In Various Parts Of Maharashtra

Jan 11, 2022, 03:00 PM IST