उत्तरेकडून येण्याऱ्या वाऱ्यांचा राज्यावर परिणाम
उत्तरेकडून येण्याऱ्या वाऱ्यांचा राज्यावर परिणाम
Cold Wave Continue Raise In North Maharashtra
थंड वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रात गारठला, पिकांवर परिणाम
उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला
Jan 29, 2019, 04:05 PM ISTकडाक्याच्या थंडीमुळे उत्तर महाराष्ट्र पुन्हा गारठला
कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर महाराष्ट्र पुन्हा गारठला
Jan 29, 2019, 11:45 AM ISTराज्यात थंडीचा कडाका, पुढील तीन दिवसांत थंडीची लाट
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा आहे.
Jan 24, 2019, 08:51 PM ISTमुंबई । राज्यात थंडीचा कडाका कायम, थंडीची लाट येण्याची शक्यता
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम. येत्या काही दिवसात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता... तर मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता..
Jan 24, 2019, 08:45 PM ISTमराठवाड्यात २-३ दिवस थंडीची लाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 12:11 PM ISTराज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत
आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.
Jan 24, 2018, 04:11 PM ISTउत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय
Jan 10, 2018, 11:13 AM ISTउत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय
उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.
Jan 10, 2018, 08:19 AM ISTथंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा
द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत.
Jan 8, 2018, 08:42 PM ISTराज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
Jan 8, 2018, 08:30 PM ISTउत्तर प्रदेशात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू
संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत थंडीने हुडहुडी भरवली आहे.
Jan 5, 2018, 07:50 PM ISTविदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट
विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८ तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
Dec 28, 2017, 03:06 PM IST