कपिल शर्मा पुन्हा ट्विटरवर ट्रोल..हे आहे कारण
कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
Mar 5, 2018, 07:57 AM IST'कॉमेडी किंग' पुन्हा वादात, चुकीच्या वक्तव्यावर माफी
कॉमेडी किंग कपिल शर्माचा फिव्हर सध्या थोडा थंडावलेला दिसतोय... हाच कपिल सध्या अनेक वादांतही अडकताना दिसतोय.
Nov 19, 2014, 10:36 PM IST`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत
`कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भव्यसेट जळून खाक झाला आणि हा कार्यक्रम बंद पडणार का, याचीच चर्चा सुरू होती. मात्र, `कॉमेडी नाईट्स विथ कपील` हा विनोदी कार्यक्रम सुरू राहण्याची आशा आहे. आता कपिलला अभिनेता शाहरूख खान मदतीसाठी पुढे सरसावलाय.
Oct 1, 2013, 02:09 PM IST