comedy king

'झी रिअल हिरोज' अवॉर्ड्स 2024: कार्तिक आर्यन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

कार्तिक आर्यनला त्याच्या अभिनयाच्या अनोख्या शैली आणि चारित्र्यामुळे चित्रपटसृष्टीत एक खास स्थान मिळालं आहे. त्याच्या नैसर्गिक आकर्षणासोबतच त्याचा सहज आणि चटकदार अभिनय त्याला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवणारा ठरला आहे. 

Jan 15, 2025, 05:00 PM IST

अमिताभ बच्चन यांना आपला मुलगा मानत होते Mehmood Ali, पण बिग बीच्या एका चुकीने नातं तुटल, मेहमूदने आयुष्यभर...

हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडी किंग 60 च्या दशकाचा काळ खूप गाजवला होता. महमूद हे अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर' होते. पण बिग बीची एक चुकूनही हे नात तुटलं आणि आयुष्यभर त्यांनी अमिताभ यांना माफ केलं नाही. 

Jul 23, 2024, 02:29 PM IST

कॉमेडी किंग भाऊ कदमला 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर गंभीर दुखापत?

 झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला अभिनेता भाऊ कदम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Nov 16, 2023, 03:23 PM IST

'जे पोटात तेच ओठात!' शिवानी सुर्वेच्या रोखठोक स्वभावावर कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेमहीच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने एका अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्याने अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी शेअर केली आहे. यामध्ये कुशल त्याच्या मैत्रिणीसाठी व्यक्त झाल्याचं दिसत आहे. 

Aug 29, 2023, 01:11 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत फोटो; ओळखलं का या कॉमेडी किंगला?

अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोत अभिनेता त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. खंरतर हा त्यांच्या नात्याच्या सुरुवातीचा फोटो असल्याचं दिसत आहे. हा अभिनेता सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असून मराठी सिनेसृष्टीत त्याला कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं.

Aug 21, 2023, 12:56 PM IST

हवा फक्त कॉमेडी किंग भाऊ कदमची; पाहा अभिनेत्याचे फोटो

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमधून घरा-घरात पोहचलेला अभिनेता भाऊ कदमे आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अतिशय शांत पण मंचावर आल्यावर अतिशय खोडकर अशी भाऊची ओळख आहे. अभिनेता सोशल मीडियावर जरी जास्त सक्रिय नसला तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होच असतात. हावा येऊ द्या अगोदर भाऊ 'फू बाई फू' या कार्यक्रमात दिसला होता. मात्र या कॉमेडी किंगला खरी ओळख मिळाली ती चला हवा येवू द्या या कार्यक्रमातून.

Mar 28, 2023, 10:12 PM IST

खूपच अलिशान आहे अभिनेता कुशल बद्रिकेचं घर; पाहा फोटो

कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो.

Feb 13, 2023, 01:39 PM IST

भाऊ कदमची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली...

मृण्मयीने पोस्ट करत म्हटलं आहे की, माझ्या सर्व मंडळींनी माझा प्रवास पाहिला आहे. मला तुम्हाला काही सांगायचं आहे.

Jan 24, 2023, 12:06 PM IST

पेन विकता-विकता बनला कॉमेडीचा बादशाह

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकारांचा खूप बोलबाला आहे.

Aug 14, 2021, 05:35 PM IST

कॉमेडी किंग कपिल शर्माकडून चाहत्यांना ओपन चॅलेंज, फोटो शेअर करत म्हणाला ओळखा पाहू...

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतो.

Jul 16, 2021, 08:09 PM IST

कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचे किस्से आणि कॉमिक टायमिंग

जॉनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवतात

May 13, 2021, 06:04 PM IST

कपिल शर्मा किती भरतो इनकम टॅक्स ? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)च्या माध्यमातून कपिल प्रेक्षकांना हसवतो. 

Jan 1, 2021, 07:38 AM IST

'लक्ष्या'च्या आठवणीने सलमान भावूक

लक्ष्या आणि सलमान यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत.

May 25, 2019, 11:20 AM IST

'कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये, करतोय आत्महत्येचा विचार'

शुक्रवारपासुन कपिल शर्मा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय.

Apr 7, 2018, 03:58 PM IST

कपिल शर्मा पुन्हा ट्विटरवर ट्रोल..हे आहे कारण

कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Mar 5, 2018, 07:57 AM IST