इंग्लंडच्या खेळाडूनं मर्यादा ओलांडली, भारतीय खेळाडूला कुत्रा म्हणाला
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा २-१नं विजय झाला आहे.
Jul 18, 2018, 07:59 PM ISTमुलीला सांभाळण्यास नकार हा निषेधार्ह प्रकार: पंकजा मुंडे
एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता.
Jun 4, 2018, 09:58 AM ISTचिमुकलीवर बलात्कार प्रकरणावर स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण
Apr 15, 2018, 10:26 AM ISTमणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तान प्रेमामुळे काँग्रेस अडचणीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:45 PM IST'गुजरात निवडमुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही'
'गुजरात निवडमुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही'
Dec 16, 2017, 05:26 PM ISTVIDEO : राहुल गांधींच्या 'शॉर्टस्' वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका करताना 'आरएसएसमध्ये एखाद्या मुलीला शॉर्टस परिधान करताना पाहिलंय का?' या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलंय.
Oct 14, 2017, 08:13 PM ISTबोगस डिग्रीवरुन अजित पवारांची विनोद तावडेंवर टीका
बोगस डीग्री असणा-या व्यक्तिकडे शिक्षण खात्याचा कारभार असून शिक्षणाचा बाजार मांडला आहे अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी विनोद तावडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.
Sep 18, 2017, 02:58 PM ISTधोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.
May 26, 2017, 12:08 PM ISTउद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांचा पुन्हा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा दौरा करत नालेसफाईची पाहणी केली. यावर भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
May 11, 2017, 09:16 AM ISTजळगाव - शिवसेनेवर विखेंची कडाडून टिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 08:54 PM ISTएकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ
विधानसभेत विरोधकांची हजेरी नसली तरी ही कमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पूर्ण केली. अर्थसंकल्पाच्या विविध विभागांच्या चर्चेत खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले.
Mar 29, 2017, 05:24 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंची उपहात्मक टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहात्मक टीका केली. आता भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते.
Jan 11, 2017, 07:20 PM ISTकोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया
भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'
Dec 13, 2016, 09:59 AM ISTसर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.
Oct 9, 2016, 06:56 PM IST