मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्या. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्त्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्या.
Feb 27, 2015, 12:13 PM ISTमोहन भागवत यांचा पंतप्रधान मोदींना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:15 AM ISTस्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत...
स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत...
Feb 19, 2015, 02:49 PM ISTमुंबईत शरद पवारांची पत्रकार परिषद, शेट्टींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 01:58 PM ISTनथूराम गोडसे देशभक्त : काँग्रेस, राष्ट्रवादीची सडकून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 07:20 PM ISTसाहित्य संमेलनावर साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची खरमरीतटीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 03:25 PM ISTभालचंद्र नेमाडेंच्या टीकेवर अनिल अवचटांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:40 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचे, इंग्रजी शाळा बंद करा - नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:39 PM ISTराणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.
Nov 23, 2014, 03:36 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
Nov 13, 2014, 12:31 PM ISTतरुणींसाठी न्यू यॉर्क पेक्षा मुंबई सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:10 PM ISTमुंबईत एक मुलगी १० तास मिनी स्कर्टवर फिरली पण...
तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरच बलात्कार होतात, त्यामुळे मुलीच बलात्काराला जबाबदार असतात, अशी वादग्रस्त विधान अनेक वेळा होतात, पण ही विधानं आता खोटी ठरली आहेत, कारण मुंबई असं मेट्रो शहर आहे, जेथे मुलींनी तोकडे कपडे घातले, तरीही त्यांच्यावर लोकांच्या वाईट नजरा पडत नाहीत. हे या व्हिडीओवरून सिद्ध होतंय.
Nov 11, 2014, 02:36 PM ISTमावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले
मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Nov 1, 2014, 10:05 PM ISTशरद पवारांवर 'सामना'त शेलक्या शब्दात टीका
कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
Oct 21, 2014, 09:19 AM ISTमोदींवर टीका, 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती !
'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.
Oct 7, 2014, 11:34 AM IST