रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!
ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.
Nov 18, 2016, 04:37 PM ISTहेल्मेटसाठीचे नियम आणखी कडक होणार-रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 11:39 PM ISTमुंबई महापालिका शाळेत आता सूर्यनमस्कार करणे सक्ती
मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
Aug 23, 2016, 11:23 PM ISTआता मागे बसणाऱ्यालाही घालावं लागणार हेल्मेट
तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल, तर सोबत तिच्यासाठीही एक हेल्मेट घ्यायला विसरू नका, अनथ्या तुम्हाला तुमचा सैरसापाटा महागात पडण्याची शक्यता आहे.
Apr 30, 2016, 08:30 PM ISTकेंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक
केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे
Mar 11, 2016, 07:52 PM ISTसेन्ट्रल विद्यापिठात झेंडा फडकवणे सक्तीचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 12:10 AM ISTभाजप आमदारांना दर तासाला म्हणावं लागेल 'हजर'!
राज्यातल्या भाजपा आमदारांना आता विधीमंडळात दर तासाला हजेरी द्यावी लागणार आहे.
Jul 16, 2015, 03:39 PM ISTविद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक
विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक
Apr 22, 2015, 01:50 PM IST१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक
पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील जीआर (अध्यादेश) सरकारने काढला आहे.
Apr 21, 2015, 08:02 PM ISTमतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा
मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.
Nov 11, 2014, 07:19 PM IST`आई-वडील मुलांवर धर्म लादू शकत नाहीत`
मुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
Dec 9, 2012, 09:10 AM IST