content

नवरा बनला बायकोच्या जीवाचा शत्रू, एका सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आलं यामागील कारण

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.

Jul 27, 2022, 07:27 PM IST

Rohit Sharma कडे डॉक्टरकीची डिग्री? ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचं समोर!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला. 

Jul 15, 2022, 12:08 PM IST

Instagram चं जबरदस्त फीचर, Sensitive Content ला असं करु शकता कंट्रोल

कंपनी आणखी एका तंत्रज्ञानासाठी अर्ज करत आहे, ज्याच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्च आणि हॅशटॅगमध्ये ते नियंत्रित केले जाऊ शकते.

Jun 9, 2022, 06:16 PM IST

सावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं

Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.

Jan 3, 2022, 12:26 PM IST

तासाभराच्या खोळंब्यानंतर YouTube पुन्हा सुरु

तुम्हालाही आला का ERROR 500 चा मेसेज? 

 

Oct 17, 2018, 08:45 AM IST

आता, पेट्रोलवर नाही 'बिअर'वर चालणार कार...

आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील... पण, बिअरवर चालणारी गाडी पाहिलीत का?

Dec 21, 2017, 06:25 PM IST

सावधान... LIC पॉलिसीला आधार लिंक करण्याचा SMS तुम्हालाही आलाय का?

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिलाय. 

Nov 30, 2017, 09:19 AM IST

आक्षेपार्ह मजकुरासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन जबाबदार नाही

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह मजकुरासाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार नाही आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मजकुरासाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरत त्याच्यावर कारवाईही केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे.

Dec 20, 2016, 12:19 AM IST

मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

नवी दिल्ली : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे. 

Feb 23, 2016, 04:25 PM IST

फेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...

फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत... 

Nov 12, 2015, 07:18 PM IST

एक अजब स्पर्धा, 'कोण होणार पॉर्नस्टार'

कदाचित ही जगातील सर्वात विचित्र स्पर्धा असेल, याविषयी आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र अमेरिकेतील '९७ एक्स' या रेडिओने 'पॉर्नस्टार' बनण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.

Jan 21, 2015, 07:27 PM IST