सर्व धोकादायक व्हायरस चीनमधूनच का पसरतात?
चीनमध्ये नेहमी वेगवेगळ्या चाचण्या होत असतात. त्यामुळे तेथील प्रयोगशाळेवर प्रश्न उपस्थित होतो.
Jan 3, 2025, 07:26 PM ISTकोविडपेक्षा घातक व्हायरसचे 323 सॅम्पल लॅबमधून गायब, जगभरात तज्ज्ञांची झोप उडाली
Deadly Viruses: लॅबमधून बाहेर पडलेल्या विषाणूचे तीनही प्रकार जसे की, हेन्ड्रा व्हायरस, हंता व्हायरस आणि लस्सा व्हायरस मानवांसाठी घातक ठरू शकतात. अशातच या व्हायरसचे सॅम्पल्स गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Dec 11, 2024, 04:41 PM ISTPandharpur Vitthal Padsparsh Darshan |जतन संवर्धन केल्यानंतर विठ्ठलाला नवं रूप, पदस्पर्श दर्शन सुरू
Pandharpur Vitthal Padsparsh Darshan | After preservation and conservation, Vitthala got a new look, padasparsha darshan started
Jun 2, 2024, 10:15 AM ISTDisease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTकोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती होते कमी, 'या' आजारांचा वाढतो धोका; एम्स तज्ज्ञांचा दावा
COVID-19 vaccines : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच लसीकरण झाल्यानंतर लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते असा दावा एम्सच्या तज्ज्ञांनी केला आहे.
Apr 11, 2024, 04:53 PM ISTक्रिकेटमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, टी20 सामन्यापूर्वी ऑलराऊंडर खेळा़डू पॉझिटिव्ह
देशभरासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं असतानाच क्रिकेटमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. पण सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
Jan 12, 2024, 05:32 PM ISTCovid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTCorona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTCovid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद
Covid-19: आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे.
Jan 5, 2024, 07:12 AM ISTCOVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती
Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.
Jan 4, 2024, 06:47 AM ISTCorona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव
Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे
Dec 30, 2023, 07:47 AM ISTCorona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता
देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.
Dec 28, 2023, 08:50 AM ISTCorona virus: दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत...; कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!
Corona virus: कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणं आढळून आली असून त्यापैकी 34 प्रकरणे गोव्यात आढळून आली आहेत.
Dec 27, 2023, 06:49 AM ISTकोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका वाढतोय! घराबाहेर पडताना 'या' 5 गोष्टी चुकूनही विसरु नका
Coronavirus Covid 19 Cases : नव्या JN1 व्हेरिएंटचे रुग्ण वाढले.
Dec 26, 2023, 10:02 AM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM IST