coronavirus patients

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

अमेरिका ते इस्त्राईलपर्यंत कोरोना मृतांवर असे होतात अंत्यसंस्कार

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत. 

May 7, 2020, 05:55 PM IST

Corona : मृतांचा आकडा वाढला, मुंब्र्यातल्या एकाचा मृत्यू

57 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Apr 5, 2020, 08:26 PM IST

कोरोनाचे सावट : भीतीने खारघरमधील ग्रामविकास भवनाचे कर्मचारी फरार

कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेऊन दुबईतून आलेल्या नागरिकांना खारघरच्या ग्रामविकास भवनात ठेवण्यात आलेय.

Mar 16, 2020, 09:04 AM IST

राज्यात कोरोना बाधितांची संख्या ३३ वर

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.  

Mar 16, 2020, 07:43 AM IST

कोरोनाचा धोका : चीनमध्ये आणखी १७ जणांचा मृत्यू, एकूण संख्या ४०००

चीनपासून (China) सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने (CoronaVirus) जगभरात थैमान घातले आहे.  

Mar 10, 2020, 07:56 AM IST

कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात येण्यासाठी ई-व्हीसा सेवा बंद

फिलिपीन्समध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू 

 

Feb 3, 2020, 11:31 AM IST

चीनने कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन दिवसांत उभारले नवे हॉस्पिटल

कोरोना व्हायरसने आतापर्यंत एकूण ३६० लोकांचा बळी घेतला आहे.

 

Feb 3, 2020, 10:14 AM IST