विम्याच्या हफ्त्याची रक्कम वाढणार
मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता १ एप्रिलपासून वाढणार आहे.
Mar 26, 2017, 10:24 PM IST500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
Jan 21, 2017, 05:54 PM ISTनोटबंदीमुळे पोलिसांना 300 कोटींवर पाणी सोडावं लागणार?
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलालाही बसणार आहे.
Nov 24, 2016, 07:47 PM ISTसोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली
सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे.
Aug 20, 2016, 01:44 PM ISTबाहुबली २ चा क्लायमॅक्स असणार सर्वात महागडा
बाहुबली चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर आता बाहुबली २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Jun 16, 2016, 11:33 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
Apr 14, 2016, 08:48 PM ISTअहो आश्चर्यम्... अवघ्या ५ रुपयांत ईसीजी
तुम्हांला ईसीजी काढायचा असेल कमीत कमी ५०० रुपये द्यावे लागतात, पण यासाठी आता असे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे की केवळ त्यासाठी ५ रुपये खर्च होणार आहे, विश्वास बसत नाही ना... पण हे खऱं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून दिले.
Jan 18, 2016, 10:57 PM ISTपरतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले
परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले
Oct 7, 2015, 01:10 PM ISTमुंबईतून ८ लाख २५ हजारांचे ड्रग्स जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 12:17 PM ISTनॅनो नाही... आता येतेय २५ लाखांची ‘सुपर नॅनो’!
गरिबांची नॅनो आत्तापर्यंत 'स्वस्त आणि मस्त मोटार' म्हणून ओळखली जात होती... पण, आता हीच नॅनो एक फॅशन स्टेटमेंट म्हणूनही बाजारात दाखल होणार आहे.
Dec 13, 2014, 12:42 PM ISTयामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...
जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय.
Jul 2, 2014, 08:13 PM ISTदर महिन्यात १० रुपयांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ?
नरेंद्र मोदीच्या सरकारचे `अच्छे दिनों`ची जनता आतुरतेने वाट बघत आहे. मोदी सरकार आल्यापासून जनता महागाईच्या जाळ्यातच अडकली आहे.
Jun 22, 2014, 05:08 PM ISTसोनी एक्सपीरियाचे कमी बजेटचे दोन स्मार्टफोन
आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Mar 8, 2014, 04:43 PM ISTताडोबाची सफारी, खिशाला कात्री!
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
Oct 15, 2013, 07:07 AM ISTआता मुंबईकरांचं जेवण महागणार!
मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.
May 22, 2013, 07:37 PM IST