cost

सावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा

काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. 

Jul 28, 2024, 06:14 PM IST

Audi, BMW पेक्षाही महागडा किडा! एकाची किंमत ₹75 लाख; जाणून घ्या वैशिष्ट्यं

World's Most Expensive Insect: या किड्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची लोकांची तयारी.

Jul 7, 2024, 04:21 PM IST

Sale Alert: 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन्... सर्वात स्वस्त 5G फोनवर घसघशीत सूट; किंमत...

Amazing Made In India 5G Smartphone: सोशल मीडियावर या फोनच्या सेलची तुफान चर्चा आहे.

Dec 28, 2023, 02:32 PM IST

त्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात

IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून एका महिलेने काम पाहिलं. मात्र त्यांच्या एका चुकीचा फटका आरसीबीला बसला.

Dec 20, 2023, 05:03 PM IST

'आदिपुरुष'पेक्षाही स्वस्त... 'चांद्रयान-3'चा एकूण खर्च पाहून भारतीय थक्क; ISRO वर कौतुकाचा वर्षाव

Chandrayaan 3 Is Cheaper Than Om Rauts Adipurush: चांद्रयान-3 मोहिम ही भारताच्या महत्त्वकांशी चंद्र मोहिमेचा तिसरा टप्पा आहे. श्रीहरीकोट्टा येथून चांद्रयान अवकाशामध्ये झेपावणार असून या मोहिमेची मागील अनेक वर्षांपासून तयारी सुरु होती. मात्र या मोहिमेच्या खर्चा संदर्भातील रंजक माहिती समोर आली आहे. नेमका या मोहिमेला खर्च किती झाला हे जाणून घेऊयात...

Jul 14, 2023, 12:07 PM IST

Chandrayaan-3 मोहिमेसाठी भारत सरकारने किती खर्च केला? समोर आली आकडेवारी

Cost Of Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले असून या मोहिमेसाठी करण्यात आलेला खर्चही सध्या चर्चेत आहे.

Jul 14, 2023, 09:31 AM IST

ISRO च्या Chandrayaan-3 मोहिमेसाठी किती खर्च झाला माहितीये का?

Cost Of ISRO's Chandrayaan 3 Mission: 2008 मध्ये चंद्रयान-1 आकाशात झेपावलं होतं. त्यानंतर चंद्रयान-2 मोहीमेला काही प्रमाणात यश आलं. आता 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले आहेत. मात्र या चंद्रयान-3 मोहीमेचा नेमका खर्च किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jul 11, 2023, 09:02 AM IST

जगातील सर्वात महागडा कलिंगड, ज्याच्या एका तुकड्याची किंमत लाखोंमध्ये...

तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे. 

May 1, 2022, 06:25 PM IST

House Insurance | गृहविमा म्हणजे काय? चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मिळणार भरपाई

आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

Dec 23, 2021, 03:49 PM IST

भयंकर! IVF क्लिनिकची चूक जोडप्याला महागात; आता पुढे काय...

आयव्हीएफ क्लिनिकच्या चुकीमुळे एका जोडप्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

Nov 11, 2021, 09:21 AM IST

Xiaomi चा Mi Band 6 लॉंच; जाणून घ्या किंमत, भन्नाट फीचर्स आणि Discount

 शाओमीने नुकतेच Mi Band 6 लॉंच केले होते. या आठवड्यात त्यांनी एका कार्यक्रमात या बॅंडच्या किंमतीचाही खुलासा केला. सोबतच यावर एक ऑफरसुद्धा जाहीर केली आहे. 

Aug 30, 2021, 10:00 AM IST