मुलांच्या 'अशा' स्वभावाला मुली लग्नासाठी लगेच देतात होकार
Relationship Tips: कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. रिलेशनशिपसारख्या कमिटमेंटमध्ये येण्यापूर्वी कोणतीही मुलगी एक-दोनदा नाही तर दहा वेळा विचार करतात. तुमचा थोडसा निष्काळजीपणा देखील जीवनाला दु:खी बनवू शकते. मुलांमध्ये पुढील गुण असल्यास मुली प्रेमात पडतात.
Mar 18, 2024, 05:32 PM ISTRelationship Tips : तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खुश आहे की नाही? कसं ओळखाल?
Relationship Tips in marathi: कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम असेल तर ते नातं जास्त काळ टिकते. जर असे नसेल प्रेमाचा नातं जास्त टिकत नाही. हेच नातं अधित सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचं आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुमचा जोडदार काही कारणांमुळे खुश नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
Jan 19, 2024, 03:47 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | अयोध्येच्या रामलल्ला पूजेचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha navi mumbai Kamble Couple Receives Special Puja Invitation
Jan 19, 2024, 11:30 AM ISTVIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी
Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल.
Dec 20, 2023, 04:01 PM IST
VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग...
Couple Fight Video : नवरा बायकोमधील भांडणामध्ये चिमुकल्याचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 16, 2023, 07:48 PM ISTएकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? Viral Video पाहून सर्वांना एकच प्रश्न; जाणून घ्या
Couple Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एकमेकांना मिठी मारून कपल बसलेले दिसत आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कुठला योगा सुरु आहे?
Dec 13, 2023, 11:58 PM IST
Big Boss फेम कपल Breakup च्या वाटेवर! 3 वर्षांपासून मालाडमध्ये Live-In मध्ये राहत होते पण..
Celebrity Breakup Famous Couple: मागील 3 वर्षांपासून ते एकत्र राहतात.
Dec 13, 2023, 03:31 PM ISTVIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली...' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल
Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे...लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?
Dec 5, 2023, 07:04 PM ISTसमलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?
Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते.
Nov 24, 2023, 02:39 PM IST4 तासांसाठी बूक केली OYO रुम, 8 तासानंतरही बाहेर येईनात, दरवाजा उघडून पाहिलं तर दोघं अशा स्थितीत सापडले की...
दिल्लीच्या जाफराबाद परिसरात एका जोडप्याने 4 तासांसाठी रुम बूक केली होती. पण 7 तास झाले तरी दोघे रुममधून बाहेर न आल्याने हॉटलेच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. पण दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावण्यात आलं. दरवाजा उघडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Oct 28, 2023, 09:59 AM IST
Sexual health : लैंगिक संबंधांसाठी 'ही' वेळ सर्वात वाईट! स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Sex health Tips : लैंगिक संबंधासाठी निश्चित वेळ असतं का? याबद्दल एका स्टडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 15, 2023, 08:25 PM ISTबायकोला 'या' गोष्टी अजिबात सांगू नका, नाहीतर वाट लागलीच म्हणून समजा
Husband-Wife Relationship : हुशार असाल तर बायकोला अजिबात सांगू नका या 5 गोष्टी
Oct 12, 2023, 07:11 PM ISTप्रेमी युगुलाला बेदम मारहाण, केस कापले, कपडे काढून गावाबाहेर काढलं; ग्रामस्थांचं अमानवी कृत्य
Viral News : दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होतं. लपूनछपून त्यांना भेटणं आवडतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत अमानवी कृत्य केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 6, 2023, 01:55 PM IST
Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर
Extra Marital Affair facts: एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Sep 3, 2023, 05:33 PM ISTChanakya Niti: पतीने 'या' खास गोष्टींची मागणी केल्यास पत्नीने कधीही देऊन नये नकार, चाणक्यांनी सांगितली महत्त्वाची धोरणं
Chankya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
Sep 3, 2023, 05:00 PM IST