Covaxinला जागतिक मंजूरीसाठी अजून आठवडाभर पहावी लागणार वाट!
भारत बायोटेकची लस कोवॅक्सिनला इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मंजूर करण्याबाबत पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेईल.
Oct 6, 2021, 07:52 AM ISTCovaxin लसीबाबत WHO घेणार अंतिम निर्णय!
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजूरी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याचं समोर आलं होतं.
Sep 30, 2021, 11:01 AM ISTकोरोनामुक्त झालेल्यांना Covaxinच्या दोन डोसची गरज नाही?
लसीकरणासंदर्भात इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक नवं संशोधन केलं आहे.
Aug 29, 2021, 10:24 AM ISTलोकल प्रवास करण्यासाठी वाढतेय कोव्हॅक्सिनची मागणी?
कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.
Aug 26, 2021, 08:05 AM ISTCovaxin आणि Covishield लसीच्या मिश्रणासंबंधी सरकारचं मोठं पाऊल!
सरकारने दोन लसींच्या डोसांना मिक्सिंगच्याबाबतीत अजून एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 11, 2021, 10:49 AM ISTVIDEO : कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे चांगले परिणाम?
ICMR Report On Mix Of Covid Shield And Covaxin Can Give Good Result
Aug 8, 2021, 03:15 PM ISTCovaxin आणि Covishield च्या मिश्रणाचे सकारात्मक परिणाम; ICMR चा दावा
आपल्या देशातही कोरोना लसींच्या कॉकटेल म्हणजेच मिक्स डोसवर सुद्धा अभ्यास करण्यात आला.
Aug 8, 2021, 03:08 PM ISTकोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे चांगले परिणाम?
कोरोना प्रतिबंधक लसींचं मिक्सिंग आणि मॅचिंगचे चांगले रिझल्ट समोर आलेत.
Aug 8, 2021, 02:27 PM ISTधक्कादायक, वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह
Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.
Jul 28, 2021, 09:09 AM ISTचांगली बातमी! Covaxin लसीला लवकरच मिळू शकते WHOची मंजूरी
कोव्हॅक्सीनला लवकरच WHOच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
Jul 13, 2021, 06:58 AM ISTVIDEO । व्हॅक्सिनचा तुटवडा, मुंबईत तीन दिवस लसीकरण नाही
MUMBAI VACCINATION CENTER CLOSED FOR NEXT 3 DAYS
Jul 10, 2021, 01:50 PM ISTलवकरच 'स्पुटनिक व्ही' लस मिळणार मोफत, सरकारची अशी आहे तयारी
सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन भारतीय बनावटीच्या लस देशात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरल्या जात आहे.
Jul 6, 2021, 11:18 AM ISTकोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर; डेल्टा व्हेरिएन्टवर इतकी प्रभावी
भारतातील कोरोना वॅक्सिन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 3, 2021, 08:32 AM ISTकोव्हॅक्सिन म्हणतेय लस तयार करणं परवडत नाही, किंमत वाढवून द्या...
भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 16, 2021, 09:30 AM ISTअमेरिकेला अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा व्हॅक्सिनेशन करावे लागणार, जाणून घ्या कारण...
अमेरिकेत (US) शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी (Students) एक नवीन बातमी समोर आली आहे.
Jun 7, 2021, 12:50 PM IST