धुळे । कोरोना बाधित दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
Dhule 2 Womens Dead Corona
May 12, 2020, 02:55 PM ISTकोल्हापूर । इचलकरंजी - सांगली रस्त्यावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको
Kolhapur,Ichalkaranji Migrant Workers Rasta Roko Andolan
May 12, 2020, 02:50 PM ISTनवी मुंबई । कृषी उत्पन्न बाजार समिती १७ मे पर्यंत बंद
New Mumbai APMC Market Sanitized
May 12, 2020, 02:45 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी साधणार संवाद
समस्त राष्ट्राचे लक्ष मोदींच्या आजच्या भाषणाकडे लागले आहे.
May 12, 2020, 02:11 PM IST
देशभरात आजपासून १५ पैकी ८ विशेष मार्गांवर रेल्वे धावणार
रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
May 12, 2020, 01:47 PM ISTकंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
May 12, 2020, 01:04 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे.
May 12, 2020, 12:29 PM ISTइचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको
इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको केला आहे.
May 12, 2020, 12:01 PM ISTरत्नागिरी जिल्हयात कोरोनाचा तिसरा बळी, बाधितांचा आकडा पोहोचला ५२ वर
रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
May 12, 2020, 11:02 AM ISTराज्यात २५ हजार उद्योग सुरु, ६.५ लाख कामगार परतले कामावर
राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.
May 12, 2020, 09:23 AM ISTराज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार
कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
May 12, 2020, 09:00 AM ISTराज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३.२० लाख पासचे वाटप तर ३.८७ लाखांचा दंड वसूल
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
May 12, 2020, 07:50 AM ISTधारावीत कोरोना रूग्णांची संख्या ९१६ वर
धारावीत कोराना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
May 11, 2020, 08:03 PM IST
T-Series कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; ऑफिस केलं सील
कोरोना रुग्णावर आंधेरीमध्ये उपचार सुरू आहेत
May 11, 2020, 07:08 PM ISTमहाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ; सेलिब्रिटींनी बदलले आपले DP
कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत.
May 11, 2020, 03:13 PM IST