मुंबईकर वाऱ्यावर, नगरसेवक आणि कुटूंबीयांची विशेष तपासणी!
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
May 1, 2020, 04:27 PM IST
'दारुमुळे कोरोना घशातच मरेल, वाईन शॉप सुरु करा'
जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग...
May 1, 2020, 03:47 PM ISTमुंबई । कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
Maharashtra Lockdown : CM Uddhav Thackeray On Extension Of Lockdowon
May 1, 2020, 03:45 PM ISTतेलंगणात अडकलेल्या कामगारांसाठी पहिली विशेष ट्रेन धावली
लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा धावली ट्रेन
May 1, 2020, 02:19 PM ISTराज्याची जनता खरी संपत्ती, कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे.
May 1, 2020, 01:55 PM ISTकोरोनाविरूद्ध यशस्वी झुंज देणाऱ्या ८२ वर्षीय आजींच मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कोरोना झाला म्हणजे सगळं संपल असं नाही
May 1, 2020, 01:40 PM ISTमुंबई-पुण्यातील लॉकडाऊन इतक्यात उठवणे हिताचे नाही- उद्धव ठाकरे
३ मे नंतर महाराष्ट्रातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील.
May 1, 2020, 01:36 PM ISTमहाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करुन करण्यात आले.
May 1, 2020, 12:52 PM ISTमहाराष्ट्र दिन : कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे - राज्यपाल
महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे.
May 1, 2020, 12:34 PM ISTअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी गुंतवणूक वाढवा; मोदींचा आदेश
या बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल, याबाबत बराच खल झाला.
May 1, 2020, 11:07 AM ISTदेशात कोरोनाचे १९९३ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला
महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.
May 1, 2020, 10:06 AM ISTपंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे.
May 1, 2020, 09:28 AM ISTकोरोनाला रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करा- प्रकाश आंबेडकर
या दोन्ही शहरातील किमान ३० टक्के लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे.
May 1, 2020, 08:47 AM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत.
May 1, 2020, 07:29 AM IST