सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
Sangli Re Entry Of Covid 19 As Five New Corona Patients Found
May 2, 2020, 08:05 PM ISTअमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ‘तू मंदिर तू शिवाला’
कोरोना योद्धांसाठी हे गाणं समर्पित करण्यात आलं आहे.
May 2, 2020, 07:41 PM IST
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ये-जा करण्याची परवानगी, जाणून घ्या पेट्रोलचे दर
देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे.
May 2, 2020, 03:37 PM IST
पनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.
May 2, 2020, 02:34 PM ISTनरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत
नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.
May 2, 2020, 01:27 PM ISTकोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद
कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.
May 2, 2020, 12:55 PM ISTपालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित
पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
May 2, 2020, 11:26 AM ISTकोरोनातून बऱ्या झालेल्या तबलिगीने मानले डॉक्टरांचे आभार, म्हणाला...
मुस्लिम बांधवांनीही सरकारच्या नियमांचे पालन करावे.
May 2, 2020, 10:58 AM ISTपालिकेच्या कंत्राटी कामगारांनाही इन्सेटिव्ह द्या- प्रकाश आंबेडकर
शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थश्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत
May 2, 2020, 10:16 AM ISTधोका वाढला; देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती.
May 2, 2020, 09:44 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.
May 2, 2020, 09:34 AM ISTशिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!
शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.
May 2, 2020, 08:07 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
May 2, 2020, 07:15 AM ISTकेंद्राकडून दारुविक्रीला परवानगी, पण महाराष्ट्रात सुरु होणार?
केंद्राच्या नियमावलीनुसार या भागात परवानगी
May 1, 2020, 08:49 PM ISTCovid-19 : कठीण परिस्थितीतही अमेरिकेत राहण्याचा भारतीय विद्यार्थिनीचा निर्णय
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १,०९५,३०४ वर पोहोचली आहे.
May 1, 2020, 05:46 PM IST