'कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य', आरोग्य तज्ज्ञांच्या दाव्याने चिंतेत वाढ
दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या (Covid-19) ओमायक्रोन (Omicron) या नवीन प्रकारामुळे भारतातही चिंता वाढू लागली आहे.
Dec 16, 2021, 07:27 AM ISTसावधान! राज्यात Omicron डोकं वर काढतोय, आज आणखी 4 रुग्ण आढळले
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
Dec 15, 2021, 09:42 PM ISTलसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे
Dec 14, 2021, 09:56 PM ISTBreaking News: राजधानीत आणखी चार जणांना ओमायक्रोनची बाधा
Omicron कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे आणखी चार रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Dec 14, 2021, 01:09 PM ISTVIDEO । दुसऱ्या डोसची वेळ उलटूनही तरी मुंबईकर अनुपस्थित
7.54 Lakh People Have not Taken 2nd dose of Vaccination
Dec 14, 2021, 08:05 AM ISTओमायक्रॉन किती धोकादायक, दोन आठवड्यात स्पष्ट; महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह
ओमायक्रॉन (Omicron) प्रसाराच्या वेगाबाबत येत्या दोन आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रॉन किती धोकादायक हेही समजणार आहे.
Dec 11, 2021, 02:12 PM ISTओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वेहून परतली
ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन विषाणूने राजधानीत खळबळ उडवून दिली आहे.
Dec 11, 2021, 12:41 PM ISTCorona : देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्येत वाढ, सरकारने दिला गंभीर इशारा
कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना सावध केले आहे.
Dec 11, 2021, 10:05 AM ISTदेशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे
Dec 10, 2021, 07:04 PM ISTVIDEO । मुंबई पालिका घेणार अँटीजन चाचण्यांचे 20 लाख कीट
Mumbai BMC will buy 20 lakhs Antigen Test kit
Dec 10, 2021, 11:55 AM ISTVIDEO । कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज होणार फैसला
Today Meeting for Booster Dose In India
Dec 10, 2021, 09:00 AM ISTVIDEO । कल्याण-डोंबिवलीत परदेशातून आलेले 109 जण नॉट रिचेबल
Kalyan Commissioner On Search For109 Missing People Of 295 People
Dec 7, 2021, 01:05 PM ISTCorona Update : राज्यात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर आणखी कमी
शासनाने निश्चित केलेल्या दरात कोरोना चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक
Dec 6, 2021, 07:59 PM ISTOmicron चा परिणाम नव्या वर्षात दिसून येणार!
कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रभाव नवीन वर्षात दिसायला सुरुवात होईल.
Dec 5, 2021, 12:38 PM ISTदेशात ओमायक्रोनची दहशत; 4 रूग्णांना नव्या व्हेरिएंटची लागण
आतापर्यंत, भारतातील 4 रुग्णांना ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झाली आहे.
Dec 5, 2021, 08:20 AM IST