Covid-19 : कोरोनाबाबत मोठा दिलासा देणारी बातमी
Coronavirus in Mumbai, Maharashtra : आता एक दिलासा देणारी बातमी.
Oct 21, 2021, 09:40 AM ISTCorona Vaccination : 100 कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठणार, देशात उत्सव साजरा होणार
हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने मोठी तयारी केली आहे
Oct 20, 2021, 07:35 PM IST
कोविड-19 : आजपासून अनेक निर्बंध शिथिल; महाविद्यालय गजबजणार तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना मोठी सूट
Covid-19 relaxations: महाविद्यालयांमध्ये दीड वर्षांनंतर आजपासून गजबज दिसून येणार आहे. तर राज्यातील हॉटेल्स आता मध्यरात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहेत.
Oct 20, 2021, 07:46 AM ISTCorona Vaccination : ऐतिहासिक कामगिरीपासून एक पाऊल दूर! देशात लसीकरणाचा 99 कोटींचा टप्पा पूर्ण
जाणून घ्या भारतात कोणत्या महिन्यात किती डोस देण्यात आले
Oct 19, 2021, 08:14 PM ISTदिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं 'हे' आवाहन
राज्यात फटाकेबंदी योग्य आहे लोकांनी आवर घालावा - आरोग्यमंत्री
Oct 19, 2021, 02:51 PM ISTCORONA THIRD WAVE : न आलेल्या कोरोनाच्या लाटेसाठी 100 कोटींचा 'पाहुणचार', विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा
तिसरी लाट येणार असं गृहीत धरून तयारी सुरु केल्याचं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे
Oct 12, 2021, 06:56 PM ISTसणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा अलर्ट, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'मिशन 100 डे' अभियान
सणासुदीनंतर कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू शकतात अशी भीती वर्तवण्यात आली आहे
Oct 11, 2021, 10:01 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड
Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.
Oct 8, 2021, 09:37 AM ISTदोन लसीनंतरही कोरोनाचा धोका! 6 महिन्यांनतर घटते रोगप्रतिकार शक्ती? वाचा तज्ज्ञांचं मत
सहा महिन्यांनंतर दुसऱ्या डोसचा प्रभावही कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे
Oct 7, 2021, 10:10 PM ISTCovaxinला जागतिक मंजूरीसाठी अजून आठवडाभर पहावी लागणार वाट!
भारत बायोटेकची लस कोवॅक्सिनला इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मंजूर करण्याबाबत पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेईल.
Oct 6, 2021, 07:52 AM ISTभारताचं ब्रिटनला जशास तसं उत्तर, भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी 'हा' नियम सक्तीचा
कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतले असले तरी ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर जाचक नियम लावले आहेत
Oct 1, 2021, 07:45 PM ISTलसीकरण मोहीम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
COVID-19 vaccine : राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) उद्रेक कमी झाला तरी धोका अद्याप संपलेला नाही. आता कोरोना लसीकरण मोहीम (Corona vaccination campaign) तीव्र करण्यात येणार आहे.
Oct 1, 2021, 01:46 PM ISTमुंबईत दिवसाआड शाळा भरणार, एका वर्गात इतके विद्यार्थी
Mumbai School Reopening News: कोरोनाचा धोका कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरु (School Reopening) करण्याचा निर्णय घेतला.
Sep 30, 2021, 01:15 PM ISTमुंबईत MBBSच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोना
MBBS student Covid positive : मुंबई कोरोनाचे ( Coronavirus) रुग्ण कमी होत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sep 30, 2021, 10:17 AM ISTठाण्यात चाललंय काय? कोरोना लसीऐवजी दिलं रेबीजचं इंजेक्शन
रेबीजचं इंजेक्शन दिलेल्या व्यक्तीला डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे
Sep 28, 2021, 07:45 PM IST