अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला बुस्टर डोस, लोकांना केलं 'हे' आवाहन
बुस्टर डोस्टमुळे जगातील गरीब आणि विकसनशील देशांमध्ये लस पुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे
Sep 28, 2021, 06:09 PM IST'या' ठिकाणी सापडला Coronavirusचा धोकादायक व्हेरिएंट!
जगभरात R.1 व्हेरिएंटचे रुग्ण कमी असले तरी त्याचा धोका जास्त आहे.
Sep 26, 2021, 09:37 AM ISTराज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत पाहा अजित पवार काय म्हणाले...
Maharashtra schools : राज्यात शाळा, महाविद्यालये कधी सुरु होणार याची उत्सुकता आहे. याबाबत अजित पवार म्हणाले...
Sep 23, 2021, 01:29 PM ISTCORONA UPDATE : बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात कोविड चाचण्यांचा एक कोटीचा टप्पा पार
गणेशोत्सवासाठी किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन आलेल्या व्यक्तींनी कोविड वैद्यकीय चाचणी करावी असं आवाहन पालिकेने केलं आहे
Sep 22, 2021, 08:56 PM ISTभारतातून कोरोना हद्दपार होणार? तज्ज्ञांचा लक्षवेधी इशारा
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा 'एंडेमिसिटी'च्या दिशेने वाटचाल करतोय.
Sep 22, 2021, 07:18 AM ISTभाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचं कोरोना बाबत अजब वक्तव्य
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात.
Sep 21, 2021, 06:54 PM ISTकमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय, प्रत्येक महिन्याला मिळतील 15000 रुपये
Small Business Idea: कोरोनाने (Corona Virus) संपूर्ण जगात कहर केला, ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान छोट्या व्यवसायाचे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे झाले.
Sep 18, 2021, 09:49 AM ISTमुंबईकरांना आता कोरोना घाबरणार, उरला फक्त 14 टक्के लोकांना धोका
कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेल्या पाचवे सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष जाहीर
Sep 17, 2021, 06:06 PM ISTकोरोना बाधित रुग्णांची आत्महत्या! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे सुधारित नियमावली जारी केली आहे
Sep 14, 2021, 02:27 PM IST'मास्कपासून सध्यातरी सुटका नाही, पुढील वर्षापर्यंत बंधनकारक'
Mask News : देशात कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे.
Sep 14, 2021, 11:32 AM ISTराज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.
Sep 14, 2021, 07:51 AM ISTमुंबईनंतर आता या शहरात 15 दिवस जमावबंदी
Coronavirus : कोरोनाचा धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर या शहरात आजपासून 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
Sep 11, 2021, 11:21 AM ISTMask :कपड्याचा मास्क वापरत आहात, तर हे जरुर वाचा
Cloth masks latest news : कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. तिसरी लाटेटी टकटक सुरु झालेय. त्यामुळे मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे महत्वाचे आहे.
Sep 11, 2021, 08:15 AM IST2 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला आता लस कशी दिली, पहा...
मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
Sep 9, 2021, 01:00 PM ISTसावधान! मुंबईत कोरोनाचा विळखा वाढतोय, आज कोरोनाबाधितांची संख्या जास्त
गेल्या चोवीस तासात कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे
Sep 8, 2021, 08:37 PM IST