covid 19

भाजपच्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

 भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही.  

Oct 13, 2020, 12:41 PM IST

मुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

Oct 13, 2020, 11:39 AM IST

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने कोरोना लस चाचणी थांबवली; शरीरावर दुष्परिणाम

 कोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक थांबविण्यात आली आहे.  

Oct 13, 2020, 10:10 AM IST

केईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक, महागडा खर्च टळणार

कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. 

Oct 13, 2020, 09:42 AM IST

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्ध्याचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

 

Oct 11, 2020, 03:16 PM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७  इतकी झाली आहे.

 

Oct 11, 2020, 12:28 PM IST

राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.  

Oct 10, 2020, 09:33 PM IST

कोरोनामुळे ब्रेक; स्कूलबस धारकांचा सवाल, 'सांगा ! जगायचे कसे?'

कोरोनामुळे सोलापुरातले स्कूलबस धारक त्यामुळे धास्तावले आहेत.

Oct 10, 2020, 06:55 PM IST

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

  खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे आज सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले.  

Oct 10, 2020, 04:55 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

Oct 9, 2020, 05:49 PM IST

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

Oct 8, 2020, 09:13 PM IST

राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. 

Oct 7, 2020, 10:37 PM IST

राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम

महाराष्ट्र राज्यात अनलॉकिंगनंतर प्रवासावरील बंधने हळूहळू दूर होत आहेत. पण कोरोनाचा प्रसारही वेगाने होत आहे. 

Oct 7, 2020, 09:53 PM IST

मास्कचा काळाबाजार : राज्य सरकारचे मोठे पाऊल, मास्क मिळणार कमी किमतीत

मास्कचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचचली आहेत.  

Oct 7, 2020, 09:25 PM IST