महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.
Sep 18, 2020, 01:21 PM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTमुंबईत आज रात्रीपासून जमावबंदी लागू
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे.
Sep 17, 2020, 08:30 PM IST
कोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.
Sep 17, 2020, 12:30 PM ISTगेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू
भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.
Sep 17, 2020, 10:37 AM ISTकोरोनाचे संकट । नागपुरात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू
आता शहरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
Sep 17, 2020, 10:33 AM ISTनागपूर । कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
Nagpur Surge In Corona Positive Cases
Sep 16, 2020, 11:05 AM ISTनागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे.
Sep 16, 2020, 09:43 AM ISTकोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
Sep 16, 2020, 06:43 AM ISTCovid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर
कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे.
Sep 13, 2020, 10:46 AM IST
जळगावात दोन दिवस तर इंदापूर येथे नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर
अनलॉकिंग सुरू असताना आता राज्यातली छोटी छोटी शहरे पुन्हा लॉकडाऊन होऊ लागली आहेत. जळगाव शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
Sep 12, 2020, 09:41 PM IST'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा
अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 03:22 PM ISTदेशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १,२०१ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे.
Sep 12, 2020, 10:38 AM IST