Lockdown in Maharashtra : राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन
बुधवारी झालेल्या बैठीत राजेश टोपे यांनी पुढे लॉकडाऊन वाढवणारचं असे संकेत दिले.
Apr 29, 2021, 08:13 PM ISTकौतुकास्पद ! कोरोनामुक्त झाल्यानंतर बच्चू कडू यांचे प्लाझ्मा दान
डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे प्लाझ्मा दान
Apr 29, 2021, 09:32 AM ISTलग्नात 25 ऐवजी 200 वऱ्हाडाला आमंत्रण, भरारी पथकाने केली 'ही' कारवाई
लॉकडाउनच्या काळात या आदेशाला केराची टोपली
Apr 29, 2021, 07:38 AM ISTमोठी बातमी | 18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण होणार; मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण 1 मे पासून खुले केले आहे.
Apr 28, 2021, 02:47 PM ISTलसीकरणाचे सकारात्मक परिणाम | दोन्ही लसी भारतीय व्हेरियंटवर प्रभावी
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असली तरी, लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत
Apr 28, 2021, 12:55 PM ISTयूपीतली स्थिती नियंत्रणाबाहेर, 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनवर विचार करावा- हायकोर्ट
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा यूपी सरकारला सल्ला
Apr 28, 2021, 09:14 AM ISTस्वत: कोरोना संकटात असून देखील 'हा' देश भारताच्या मदतीला
दोन्ही देशांमधील संबंध मजबूत
Apr 28, 2021, 08:10 AM ISTदिलासादायक बातमी : भारतात Coronavirus च्या वेगाला ब्रेक, रुग्णांची संख्या घटली
गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाच्या नव्या केसेसमध्ये लक्षणीय घट
Apr 27, 2021, 11:12 AM ISTसोलापुरात ऑक्सिजन संपल्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
कोरोनाचे (Coronavirus) संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.
Apr 26, 2021, 03:19 PM ISTCOVID19 : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भारताला 135 कोटी देणार
भारताच्या आरोग्य यंत्रणेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मदतीचा निधी वाढवला
Apr 26, 2021, 12:01 PM ISTकोरोना संकटात भारताला 'हा' देश करणार मदत, लस निर्मितीला येणार वेग !
पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार
Apr 26, 2021, 11:04 AM ISTकोरोना संकटात 'ही' बॅंक घरापर्यंत आणणार एटीएम व्हॅन
19 शहरांमध्ये मोबाइल एटीएम उपलब्ध
Apr 26, 2021, 08:13 AM ISTकोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक, तरीही आपण नियंत्रण मिळवू- पंतप्रधान
कोरोना आपल्या सर्वांची परीक्षा पाहतोय असे पंतप्रधान म्हणाले.
Apr 25, 2021, 12:11 PM ISTअमित राज ठाकरेंना आला 'हा' अनुभव, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर केली पोस्ट
पुढचा एक आठवडा होम क्वारंटाईन
Apr 25, 2021, 11:04 AM ISTमृतदेह नेण्यासाठी शववाहिकाही मिळेना; स्कूल बसमधून पोहचवले स्मशानभूमीत
कोरोना मुळे निधन होणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाहीये.
Apr 25, 2021, 08:35 AM IST