covid19

ना रेमडेसिवीर ना महागडी औषधं; तरीही हजारो रुग्णांना कोरोनामुक्त करणारा देवदूत

राज्यातील डॉ. रवी आरोळे यांनी एक चमत्कार करून दाखवला आहे. त्यांनी ना रेमडेसिवीरचा वापर केला ना महागड्या औषधांचा! उलट कमीत कमी खर्चात रुग्णांना बरे करून दाखवले आहे.

Apr 24, 2021, 12:27 PM IST

मुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार

 रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.

Apr 23, 2021, 03:08 PM IST

सायरा आज ९८ वर्षाच्या दिलीप कुमारांची जी काळजी घेतायेत तेच, खरं प्रेम

कोरोनाचा वाढता प्रकोप; दिलीप कपूर यांची प्रतिक्रिया...

 

Apr 23, 2021, 02:25 PM IST

नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना दुर्दैवी आणि क्लेशदायक : अजित पवार

नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार

Apr 23, 2021, 09:14 AM IST

रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन न मिळाल्यास तातडीने काय उपाय करावेत ? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

 ऑक्सिजन आणि बेड अभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत प्राण गमावले आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काय करावं? 

Apr 23, 2021, 08:47 AM IST

महाराष्ट्रात मृत्यू तांडव थांबेना! विरारच्या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 13 जणांचा होरपळून मृत्यू

विजय वल्लभ हॉस्पिटलला भीषण आग ; १० ते १२ रुग्णांचा मृत्यू 

Apr 23, 2021, 07:13 AM IST

.. पण तोच खरा बॉस होता, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट 

Apr 22, 2021, 03:58 PM IST

महाविकास आघाडी सरकारनेही मोफत लस द्यावी; भाजप नेत्याची मागणी

 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी भाजपची मागणी...

Apr 22, 2021, 03:12 PM IST

पोलिसांनी अवघ्या 38 तासांमध्ये बनवलं सुसज्ज कोविड उपचार रुग्णालय

 अवघ्या 38 तासांमध्ये सुसज्ज कोविड उपचार रुग्णालय 

Apr 22, 2021, 01:03 PM IST

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, 2 मेपर्यंत ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 11लाखांच्या घरात?

 2 मेपर्यंत राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 लाखांच्या घरात

Apr 22, 2021, 11:46 AM IST

'मी भीक मागते, पण...' परदेशात राहून Priyanka Chopra सतावतेय भारताची चिंता

भारतात कोरोना रूग्णांची संख्या तर दिवसागणिक वाढतचं आहे, पण मृत्यू संख्येने पण तांडव घातला आहे

Apr 21, 2021, 10:24 AM IST

Rahul Gandhi Corona Positive : काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

कोरोनाची लागण झाल्यानंतर स्वतः दिली माहिती 

Apr 20, 2021, 03:34 PM IST

रेमडेसिवीरच्या वापराबाबत सर्वात मोठा गैरसमज दूर; आरोग्य मंत्रालयाने दिलं हे स्पष्टीकरण

आरोग्य मंत्रालयाने रेमडेसिवीरच्या वापराबाबत मोठा गैरसमज दूर केला आहे

Apr 20, 2021, 07:35 AM IST

लवकरच आर्थिक पॅकेज लोकांपर्यंत पोहचणार; युद्धस्तरावर अंमलबाजवणीचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्याच्या कार्यवाहीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

Apr 19, 2021, 03:38 PM IST