covid19

औरंगाबादेत १०० पैकी २५ जणांना कोरोना; खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली भीती

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्य़ेने सध्या जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे

Mar 26, 2021, 07:11 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

अतिशहाणपणा अभिनेत्रीला भोवला 

Mar 15, 2021, 12:01 PM IST

मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ; रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार

महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचा महिन्याचा बजेट कोलमडला आहे. 

 

Feb 22, 2021, 07:15 PM IST

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन 

Feb 18, 2021, 10:44 AM IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

 तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

Feb 18, 2021, 09:40 AM IST

राज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू

 राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे

Feb 18, 2021, 08:49 AM IST

पुढील 10 दिवस महत्वाचे, प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

. मुंबईकरांसाठी पुढील 10 दिवस अतिशय महत्त्वाचे 

Feb 17, 2021, 01:57 PM IST

उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया

 काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार

Feb 14, 2021, 12:25 PM IST

डॉग स्क्वॉड ओळखणार कोरोना रुग्ण

भारतीय लष्कराचं आपल्या श्वानांना खास प्रशिक्षण

Feb 10, 2021, 10:18 AM IST

'या' मुद्द्यावर शिवसेनेला घेरलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची देखील भाजपला साथ

 सत्ताधारी शिवसेनेला सत्तेची गुर्मी चढल्याची टिका 

Dec 31, 2020, 10:16 AM IST

नववर्षात 'या' दिवसापासून शाळा सुरु, शिक्षण विभागाचे संकेत

कोरानामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होण्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी

Dec 29, 2020, 11:47 AM IST

धारावीची यशस्वी कहाणी : कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल

धारावीनं कोरोनामुक्तीच्या दिशेनं पहिले पाऊल टाकलंय

Dec 26, 2020, 08:57 PM IST

'या' दिवशी कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस, आरोग्यमंत्र्यांची माहिती

२०२१ च्या जानेवारी महिन्यात कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस

Dec 21, 2020, 01:54 PM IST

Coronavirus मुळे सचिन तेंडुलकरने गमावला आणखी एक जवळचा मित्र

विजय फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये सहभागी झाले होते. 

Dec 21, 2020, 12:54 PM IST