देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३९ लाखांच्या पार
भारतात कोरोनाचं संक्रमण झपाट्याने वाढतय
Sep 4, 2020, 11:32 AM ISTगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण
व्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
Sep 2, 2020, 12:13 PM ISTपुणे । हॉटस्पॉटमध्ये ५१.५० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला
Pune IMA Dr Avinash Bhondave On First Sero Survey Report Of 51 Percent People Recovered By Themself Update
Aug 18, 2020, 10:40 AM ISTपुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Aug 15, 2020, 10:10 AM ISTबापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात
देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Aug 15, 2020, 09:17 AM ISTमुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत.
Aug 13, 2020, 07:28 AM ISTनांदेड । २०० बेडचे कोरोना रुग्णालय
Nanded 200 Beds Corona Hospital Inagurated Where Hospital Work In Progress
Aug 12, 2020, 02:55 PM ISTमुंबई । कोरोना वॉर्डात बासुरीचे सूर, पोलीस रुग्णाची डॉक्टरांवर म्युझिक थेरेपी
Mumbai Police Admitted As Corona Ppositive Plays Flute At Covid Center
Aug 12, 2020, 02:40 PM ISTमुंबई । बीएमसीच्या 'मिशन झिरो'ला मोठे यश, रुग्णसंख्येत घट
BMC Mission Zero Getting Success In Western Suburban
Aug 12, 2020, 02:30 PM ISTनाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान
नाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान
Aug 11, 2020, 04:25 PM ISTकोरोना 'लस'ची केली नोंदणी, रशिया पहिला देश ठरला
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या 'लस'ची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.
Aug 11, 2020, 03:19 PM ISTलातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.
Aug 11, 2020, 07:21 AM ISTआंध्र प्रदेश सरकारची महत्वाची बैठक, महाविद्यालय उघडण्याची तयारी
जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम केला आहे.
Aug 7, 2020, 02:56 PM ISTमीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण
मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Aug 7, 2020, 07:57 AM ISTगृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.
Aug 6, 2020, 12:08 PM IST