जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील होम क्वारंटाईन, पत्नीला कोरोनाची लागण
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत.
Jul 18, 2020, 03:13 PM ISTदेवेंद्र फडवणीस यांना शिवसेनेचा 'सामना'तून जोरदार टोला
कोरोनाचे संकटात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी सातत्याने विरोधी पक्ष भाजपकडून टीका होत आहे.
Jul 18, 2020, 12:48 PM ISTकोविड-१९ । अजित पवार यांचा मोठा निर्णय, मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केले पाचारण
कोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे.
Jul 18, 2020, 10:44 AM ISTआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून वाढीव मोबदल्याचा लाभ, शासन निर्णय जाहीर
ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.
Jul 18, 2020, 10:12 AM ISTcoronavirus : 'या' राज्यात प्लाझ्मा दान करणाऱ्याला सरकारकडून ५ हजारांचं बक्षीस
प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे.
Jul 16, 2020, 05:06 PM ISTमाजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jul 16, 2020, 11:00 AM ISTरुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत.
Jul 16, 2020, 07:33 AM ISTराज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
Jul 15, 2020, 11:11 AM ISTरायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ
रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
Jul 15, 2020, 08:03 AM ISTपनवेल पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला
कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे.
Jul 14, 2020, 01:32 PM ISTबारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी
पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय .
Jul 14, 2020, 11:23 AM ISTमुंबईत लोकलमध्ये 'क्यूआर' कोडशिवाय प्रवेश नाही, पश्चिम रेल्वेवर २० जुलैपासून अंमलबजावणी
कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे.
Jul 14, 2020, 10:04 AM ISTकोरोना : मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.
Jul 14, 2020, 07:31 AM ISTसोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.
Jul 14, 2020, 07:11 AM ISTऐश्वर्या आणि आराध्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह
Jul 12, 2020, 03:03 PM IST