covid19

चक्रीवादळ तडाखा : रायगड येथे गेलेल्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता येथील १४ कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Jul 4, 2020, 11:16 AM IST

लॉकडाऊन : दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द

कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती.  

Jul 4, 2020, 10:38 AM IST

कोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश

 कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 

Jul 4, 2020, 07:46 AM IST

मुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त

 विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.  

Jul 3, 2020, 08:29 AM IST

आता कोरोनाची चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही, सरकारचा नवा नियम

कोरोनाव्हायरसची (Coronavirus) भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे.  

Jul 2, 2020, 10:01 AM IST

कोरोना : गुजरात आणि कर्नाटकात रेकॉर्डब्रेक, गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे. 

Jul 2, 2020, 08:59 AM IST

कोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.  

Jul 1, 2020, 02:18 PM IST

COVID-19 : कोरोना संसर्गाची आणखी नवीन तीन लक्षणे

आता कोव्हीड -१९च्या विद्यमान लक्षणांच्या यादीमध्ये आणखी तीन लक्षणे समाविष्ट केली आहेत. 

Jun 30, 2020, 02:34 PM IST

राज्यात गेल्या २४ तासात ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

 कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

Jun 30, 2020, 12:07 PM IST

लॉकडाऊन : अबकारी अनुज्ञप्ती नूतनीकरण शुल्क भरण्यास मुदतवाढ, दोन टप्प्यात भरण्याची मुभा

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात अबकारी अनुज्ञप्तींना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. (Extension in payment of excise license renewal fee)  

Jun 30, 2020, 10:20 AM IST

'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. 

Jun 30, 2020, 08:24 AM IST

२३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा, महाराष्ट्र देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री

 राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे.  

Jun 30, 2020, 07:54 AM IST

न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे

'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'

Jun 27, 2020, 03:05 PM IST

देशात कोरोना रुग्ण संख्या ५ लाखांवर; गेल्या २४ तासात धक्कादायक वाढ

देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Jun 27, 2020, 12:10 PM IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला

झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 27, 2020, 10:58 AM IST