कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स
संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.
Jun 12, 2020, 06:26 AM ISTमुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार
आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.
Jun 11, 2020, 11:06 AM ISTकोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Jun 11, 2020, 08:46 AM ISTराज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.
Jun 11, 2020, 06:19 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय
राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
Jun 10, 2020, 11:29 AM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.
Jun 10, 2020, 07:32 AM ISTकोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार
कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.
Jun 10, 2020, 07:02 AM ISTरत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.
Jun 10, 2020, 06:18 AM ISTलॉकडाऊन : रेल्वेप्रमाणे एसटीतून ५ लाखांहून अधिक परराज्यातील नागरिकांचा प्रवास
रेल्वेप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या.
Jun 9, 2020, 01:08 PM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTअनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jun 9, 2020, 11:12 AM ISTपुणे येथील झोपडपट्टी, जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करा - केंद्रीय पथक
केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपायजोजनांचा आढावा घेण्यात आला.
Jun 9, 2020, 10:25 AM IST
कोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM ISTराज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के
राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला तरी एक चांगली बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे.
Jun 9, 2020, 06:52 AM IST