गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTबेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
May 23, 2020, 11:57 AM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM IST'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !
कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
May 23, 2020, 08:56 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
May 23, 2020, 08:26 AM ISTएसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास
एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला.
May 23, 2020, 08:03 AM ISTलॉकडाऊननंतर असा करा कोरोनापासून बचाव
लॉकडाऊन उठवल्यानंतर कसा कराल कोरोनापासून बचाव?
May 15, 2020, 05:58 PM ISTमुंबईत कोरोनाचे ७९१ नवे रुग्ण; १४ हजारांचा टप्पा ओलांडला
मुंबईत आज १०६ रुग्ण बरे होऊन घरे परतले. आतापर्यंत शहरातील ३११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
May 11, 2020, 09:06 PM ISTकोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये आता 'हे' नवे बदल
सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुन्हा संसर्गाचा धोका असतो का? होम आयसोलेशनंतर रुग्णांची पुन्हा चाचणी करणं गरजेचं आहे का? त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.
May 11, 2020, 03:08 PM ISTCoronavirus : मुंबई, ठाणे, पुण्यात तैनात होणार केंद्रीय पथकं
कोरोना प्रभावित कंटेन्मेंट झोनमध्ये ......
May 4, 2020, 12:28 PM ISTलवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...
May 4, 2020, 09:08 AM ISTधुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना
धुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना
Apr 27, 2020, 10:05 PM ISTनाशिक | रमजानमध्येही मालेगाव शांत...शांत
Nashik Malegaon Muslim People To Pray Namaz At Home In Holy Ramzan Month For Covid19 Lockdown
Apr 25, 2020, 11:35 PM IST