covid19

कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.  

Jun 9, 2020, 06:24 AM IST

कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत

अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश.

Jun 9, 2020, 06:10 AM IST

मुंबईसह या शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु, हे आहेत नियम

राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडली आहे.  

Jun 6, 2020, 08:42 AM IST

मोठी बातमी । देशाची चिंता वाढतेय, एका दिवसात १० हजार कोरोनाचे नवे रुग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. 

Jun 6, 2020, 07:04 AM IST

कोविड-१९ : खासगी रुग्णालय शुल्कप्रकरणी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

 खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे.  

Jun 5, 2020, 01:04 PM IST

लॉकडाऊन : आतापर्यंत १९ देशातील ४०१३ नागरिक राज्यात दाखल

 'वंदे भारत' अभियानांतर्गत  ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.  

Jun 5, 2020, 11:26 AM IST

कोरोना । ‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या 'आशा' गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या कामाची दखल.

Jun 5, 2020, 10:20 AM IST

कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध तोपर्यंत कारवाई करु नये - सर्वोच्च न्यायालय

काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जूनपर्यंत कारवाई...

Jun 5, 2020, 09:29 AM IST

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत .

Jun 4, 2020, 07:05 AM IST

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे.  

Jun 4, 2020, 06:48 AM IST

आतापर्यंत ११ लाखापेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवले - गृहमंत्री

 आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त कामगार आणि मजुरांना  स्व:गृही पाठविले आहे, अशी माहिती राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Jun 2, 2020, 07:31 AM IST

सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी रुग्ण संख्या बरी होण्याचे प्रमाण चांगले दिसून येत आहे.  

Jun 2, 2020, 06:23 AM IST

भाजपला टोला, महाराष्ट्र नाही तर गुजरात सरकारकडून लपवाछपवी - रोहित पवार

कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत.  

May 30, 2020, 02:31 PM IST

कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा, शासननिर्णय वित्त विभागाकडून जारी

कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण मिळणार आहे.

May 30, 2020, 01:06 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २६ जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

May 30, 2020, 11:58 AM IST