covid19

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्रातला पहिला कोरोनाबाधित रूग्ण पुण्यात सापडला होता 

Mar 30, 2020, 01:55 PM IST

coronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm

भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे.

Mar 30, 2020, 11:50 AM IST

Coronavirus : मुंबईत १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण

एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं

Mar 30, 2020, 07:24 AM IST

भाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार

केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत.

Mar 27, 2020, 06:21 PM IST

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

मला ताप आणि खोकला असल्यामुळे मी करोनाची चाचणी करून घेतली होती. 

Mar 27, 2020, 05:52 PM IST

सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? ही सांगलीची माहिती.

Mar 27, 2020, 05:50 PM IST

कोरोनाशी युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज, '६ तासांचा प्लान तयार'

कोरोनाचा संकट सध्या भारतातवर घोंगावतंय....

Mar 27, 2020, 11:24 AM IST

कोरोनाचे अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण, जगभरात दीड दिवसात १ लाख रुग्ण वाढले

महासत्ता अमेरिकेत आता चीनपेक्षाही अधिक रुग्ण

Mar 27, 2020, 10:39 AM IST

कोरोना व्हायरस : लस आणि औषधाच्या शोधाविषयी 'गूड न्यूज'

 कोरोनाव्हायरस विषयी एक सकारात्मक बातमी 

Mar 26, 2020, 11:56 AM IST
two Police Suspended for violating curfew orders PT1M8S

औरंगाबाद| जमावबंदीचा आदेश धुडकावल्याने पोलीस अधिकारी निलंबित

औरंगाबाद| जमावबंदीचा आदेश धुडकावल्याने पोलीस अधिकारी निलंबित

Mar 25, 2020, 09:50 PM IST

Lockdown:'अन्यथा राज्यात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील'

स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांशी आम्हाला नरमाईने वागता येणार नाही.

Mar 25, 2020, 07:20 PM IST

कोरोनामुळे हृतिक रोशन- सुझान खान पुन्हा एकत्र

हृतिक रोशन आणि सुझान खान हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.

Mar 25, 2020, 05:53 PM IST

ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.

Mar 25, 2020, 04:37 PM IST

कोरोना रुग्णांवर इलाज करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना 'या' राज्याकडून बोनस जाहीर

डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत.

Mar 25, 2020, 03:48 PM IST

वास ओळखण्यात समस्या? हेच ठरु शकतं कोरोना व्हायरचं पहिलं लक्षण

शास्त्रज्ञांनांकडून कोरोनाबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे.

Mar 23, 2020, 03:49 PM IST