covid19

धक्कादायक ! रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षातून नेला कोरोना रुग्णाचा मृतदेह

 रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला.

Jul 12, 2020, 10:38 AM IST

कोरोना : मीरा रोड येथे औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

 कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.  

Jul 11, 2020, 02:22 PM IST

पुण्यातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध, अनलॉकची केली मागणी

 पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Jul 11, 2020, 10:58 AM IST

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे अजित पवार यांचे आदेश

मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Jul 10, 2020, 03:34 PM IST

कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन केल्यानंतर घराबाहेर पडाल तर गुन्हा दाखल होणार

कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. लॉकडाऊन असताना नागरिक खरेदीसाठी गर्दीही करत आहेत. 

Jul 10, 2020, 02:24 PM IST

विरोधकांना शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार टोला

कोविड-१९चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 

Jul 10, 2020, 12:38 PM IST

सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, दुकाने २ वाजेपर्यंत सुरु राहणार

कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. राज्यातही कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याने जास्तच खबरदारी घेण्यात येत आहे.  

Jul 10, 2020, 10:31 AM IST

कोरोना । सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा, काय घ्याल काळजी?

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. 

Jul 10, 2020, 08:06 AM IST

ठाण्यात मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा - मुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे कोविड रुग्णालयांसाठीच्या सुविधा ताडीने उभारा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. 

Jul 9, 2020, 03:23 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन १५ जुलैपर्यंत कायम

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव  होऊ नये यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे.

Jul 9, 2020, 11:42 AM IST

देशात धडकी भरवणारा कोरोनाचा फैलाव, पाच दिवसात एक लाख नवीन रुग्ण

देशात कोविड-१९च्या रुग्णांचा वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  

Jul 8, 2020, 07:36 AM IST

कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत.  

Jul 8, 2020, 06:35 AM IST

लॉकडाऊन : दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता दोन तास वाढीव परवानगी

दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तसेच कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात आली आहे.

Jul 8, 2020, 06:04 AM IST

कोरोनानंतर 'या' विषाणूचा धोका; चीनचा इशारा

चीनमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

Jul 6, 2020, 10:51 AM IST

सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही... कोरोनामुळे गणेश मूर्तीकारांवर विघ्न

गणेश चित्रशाळांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावी जाऊन बसले आहेत. मुंबईत यायला ते घाबरत आहेत. 

Jul 5, 2020, 11:25 AM IST