crime news today in marathi

संभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला

Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Jan 15, 2025, 12:41 PM IST

...अग तो मेलाय! Instagram वर बनावट खातं तयार करुन मस्करी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Satara Crime News: इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेम प्रकरणातून साताऱ्यातील एका युवतीचा जीव गेला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 31, 2024, 02:50 PM IST

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्...

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. 

Jul 2, 2024, 07:54 AM IST

पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच...

Crime News In Marathi: महिलेच्या दुसऱ्या प्रियकरानेच तिच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 13, 2024, 04:50 PM IST

नात्याला काळिमा फासणारी घटना; पैशांसाठी अल्पवयीन नातवाने आजीचा गळा घोटला

Minor Kills Grandmother In Delhi: दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवानेच आपल्या आजीचा निर्घृण खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 21, 2024, 12:40 PM IST

काकाने आईसोबत केलेली मस्करी मुलाच्या जिव्हारी, 11 वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास

 मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Dec 16, 2023, 05:20 PM IST

मांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही...

Crime News In Marathi: महिलेच्या मानेवर मांत्रिक उभा राहिला, तिला पाण्याच्या पाइपाने मारहाण केली. शिक्षकाच्या मुलीचा मृत्यू 

Oct 24, 2023, 01:02 PM IST

किती वाईट! तीन मुलं असूनही 80 वर्षांची माऊली भरपावसात शोधत होती आसरा; मन सुन्न करणारी घटना

Children Left Elderly Mother: दोन मुलं आणि एक मुलगी तरीही माऊलीवर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, वृद्ध माऊलीसाठी खाकी वर्दीतील देवमाणसं धावून आले आहेत.

Aug 11, 2023, 12:24 PM IST

नवरा गावाला येताच जीवानिशी गेला; दोन बायकांनीच केली हत्या, कारण...

Husband Killed By Two Wifes: दोन्ही बायकानी आपल्याच नवऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

Jul 10, 2023, 04:27 PM IST

मित्राला फसवण्यासाठी घेतली महिला मांत्रिकाची मदत, सल्ला ऐकून रचला भयानक कट, पण घडलं नको ते

Crime News In Marathi: व्यावसायिकातील भागिदारांचा बदला घेण्यासाठी त्याच्याच मित्रांनी एक भयानक कट रचला. यासाठी मांत्रिकाची मदत घेतली पण झालं भलतंच

May 18, 2023, 04:48 PM IST