crime

भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

माणूस माणसाला गंडा घालतो. पण या भूमाफियांनी चक्क देवालाच गंडा घातलाय. झी २४ तासनं (Zee 24 Taas) देवस्थान जमीन घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सहा गुन्हे दाखल करण्यात आले.

Feb 22, 2022, 11:08 PM IST

स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.

Feb 22, 2022, 10:50 PM IST

'स्पायडर मॅन'सारखे भिंतीवर चढून चोरी करायचे, पण २१ तोळे सोनं या कारणाने गटारीत फेकून आले..

या चोरट्याने घरातून 21 तोळं सोनं चोरी करुन ते नाल्यात का टाकलं. जाणून घ्या हे सर्व प्रकरण काय आहे. 

 

Feb 20, 2022, 07:22 PM IST

ATM मधून काढलेल्या नोटा देखील असू शकतात बनावट, पैसे काढायला गेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

एटीएममधून काही भामटे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळा मार्ग वापरता आणि ते असे मार्ग असताता, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

Feb 17, 2022, 05:00 PM IST

ATM मधून चोरी करण्याचा चोरट्यांचा हा मार्ग तुम्हाला ही थक्क करेल, नक्की काय केलं? जाणून घ्या

एटीएमच्या बाबतीत देखील असंच आहे. काही सायबर गुन्हागारांनी चोरी करण्याच्या आपल्या पद्धती देखील बदलल्या आहेत.

Feb 15, 2022, 08:41 PM IST

मुलं हे देवाघरची फुलं, पण केअर टेकरने एक फूल असं कुस्करलं...!

लहान बाळांवर एवढा संताप..! तुम्ही केअर टेकर असाल तर लहान बाळांसोबत असं कधीच करु नका

Feb 5, 2022, 02:36 PM IST

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा कळस...पाठलाग करुन आरोपी ताब्यात

या सर्व प्रकरणी पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतलं आहे.

Feb 3, 2022, 07:16 PM IST

Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता

सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.

Jan 22, 2022, 03:45 PM IST

एसआरपीएफ भरती प्रक्रियेतही डमी उमेदवार

नागपूर शहरत पोलीस भरतीमध्ये आढळले होते डमी उमेदवार

Jan 15, 2022, 02:35 PM IST

नवऱ्यानेच रचला आपल्या बायकोच्या बलात्काराचा प्लॅन, मित्राला घरी बोलावून...

त्याला मित्राला घरी आणले आणि आपल्या बायकोसोबत संबंध ठेवण्याची ऑफर दिली.

Jan 15, 2022, 12:13 PM IST

Ajit Pawar | अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा खंडणी मागण्यासाठी गैरवापर

उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करुन बड्या बांधकाम व्यवसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

Jan 14, 2022, 10:37 PM IST