csk captain

IPL 2022, Csk vs Kkr | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

कोलकाताने टॉस जिंकला आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreys Iyer) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

Mar 26, 2022, 07:15 PM IST

IPL 2022, Ravindra Jadeja | रवींद्र जाडेचाच्या नावावर कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात होणार मोठा रेकॉर्ड

आयपीएलच्या 15 व्या मोसमापासून (IPL 2022) रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja)  नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. 

Mar 26, 2022, 06:23 PM IST

IPL 2022, CSK | "आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही"

महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे. 

Mar 26, 2022, 03:46 PM IST

IPL 2022 : गावस्कर आणि शास्त्रींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

IPL मध्ये 2008 पासून चेन्नई संघाचं यशस्वी पणे नेतृत्व करणाऱ्या धोनीने आज सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का दिला आहे.

Mar 24, 2022, 05:47 PM IST

DHONI चा पुन्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का, धोनीने का सोडलं CSK चे कर्णधारपद?

Dhoni ने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही कदाचित बॅडन्यूज असेल.

Mar 24, 2022, 03:49 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

 

Mar 19, 2022, 09:42 PM IST

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्यामागे धोनीचा हात, कॅप्टन एरॉन फिंच म्हणाला....

टी 20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी 20 चॅम्पियन ठरला.

Nov 16, 2021, 07:08 PM IST

MS Dhoni नंतर CSK ची कॅप्ट्न्सची धुरा कोण सांभाळणार? या दोघांची नावं चर्चेत

 धोनीचं कर्णधार आणि खेळाडू म्हणून हा अखेरचा मोसम असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे भविष्यात धोनीनंतर चेन्नईची धुरा कोण सांभाळणार याबाबतची चर्चा सुरु झालीये.

Nov 1, 2021, 04:50 PM IST

पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय म्हटलं...

धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएल 2020 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Nov 1, 2020, 05:02 PM IST

सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.

Jan 12, 2018, 10:05 AM IST