आंबट न घालताही बनवा स्वादिष्ट दही, कसं ते जाणून घ्या
How To Make Dahi दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजला जातो. यामुळेच रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करण्यात येतो. जर तुम्हाला दहीमध्ये आंबट न टाकता तयार करायचा असेल तर काय करावं लागेल ते जाणून घ्या...
Jan 24, 2024, 05:11 PM ISTCurd Recipe : कुकरमध्ये बनवा कापता येईल इतकं घट्ट दही, पाहा VIDEO
How to Make Curd at Home : तुम्हाला जर घरच्या घरी घट्ट दही बनवायचा असेल तर काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही घरच्या घरी घट्ट आणि मलाईदार दही बनवू शकता.
Dec 30, 2023, 02:53 PM IST