Panchang, 25 january 2023: आज गणेश जयंती, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang,25 january 2023: माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 25, 2023, 08:23 AM ISTPanchang, 24 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 24 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीनुसार आजचा वार मंगळवार आहे. त्यानुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग
Jan 24, 2023, 09:00 AM ISTPetrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Rate : सरकारी तेल कंपनीकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात येते. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की महागाईचा फटका याबद्दल जाणून घेऊया...
Jan 24, 2023, 08:41 AM ISTMumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक
Electricity News : मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे.
Jan 24, 2023, 08:27 AM ISTPetrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर
Petrol-Diesel Price: बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...
Jan 23, 2023, 08:33 AM ISTPanchang, 23 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 23 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी, जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग
Jan 23, 2023, 08:11 AM ISTPetrol-Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
Jan 22, 2023, 08:16 AM ISTPanchang, 22 january 2023: आजपासून माघ, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 22 january 2023: आजचा वार सुट्टीचा म्हणजेच रविवार.माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 22, 2023, 07:36 AM ISTFather Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..
Mandi Bizzare : हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो. मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. (Mandi tribe of father daughter marriage) बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.
Jan 20, 2023, 08:01 PM ISTViral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा...
Bizzare Rtuals of Funeral: दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढतात. पार्थिलाला सजवतात आणि त्यांच्यासमोर नाचतात. असं केल्याने मेलेली व्यक्ती जिवंत होतो, असं मानलं जातं.
Jan 20, 2023, 07:38 PM ISTCelebrity Winter beauty secret : Deepika Padukone ते Kiara Advani... विंटर ब्युटी सिक्रेट जाणून घ्या एका क्लिकवर!
Celebrity winter beauty secret : सेलिब्रिटींचा चेहरा नेहमी ताजा टवटवीत असतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. शरीर आतून जितकं हेल्दी असेल तेव्हढच बाह्यसौंदर्य उठून दिसतं
Jan 20, 2023, 07:09 PM ISTvenus transist : 22 जानेवारीनंतर या 4 राशींचं बदलणार आयुष्य...होणार मोठा भाग्योदय
22 जानेवारीचा दिवस या राशींचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी कधीही विचार केला नसेल असा जबरदस्त फायदा होणार आहे
Jan 20, 2023, 06:19 PM ISTAstro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...
सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.
Jan 20, 2023, 04:40 PM ISTCooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTKitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM IST