आणखी एक गोल्ड मेडल पक्कं, सिंधू आणि सायनामध्ये रंगणार फायनल
भारतासाठी आजचा दिवस ठरला सुवर्ण दिवस
Apr 14, 2018, 01:17 PM ISTCWG 2018 : केवळ युट्युबला गुरू मानून सुवर्णपदक पटकावणार्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये 10 व्या दिवशी नीरज चोप्राने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक या खेळाप्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
Apr 14, 2018, 01:00 PM ISTCWG 2018 : भारताची ४ सुवर्ण पदकांची कमाई
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दहाव्या दिवशी आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
Apr 14, 2018, 12:14 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी दोन पदकं, महाराष्ट्र कन्येला सुवर्ण
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने आज जोरदार कामगिरी केलेय. भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर टाकलेय.
Apr 13, 2018, 08:22 AM ISTCWG 2018 : बॉक्सर मेरी कोमची कमाल, नेमबाजीत मिथरवालला कांस्यपदक
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताचासाठी चांगली बातमी आहे.
Apr 11, 2018, 08:35 AM ISTCWG 2018 : हॉकीमध्ये मलेशियाला हरवत भारत सेमीफायनलमध्ये
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मंगळवारी मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनल प्रवेश केला.
Apr 10, 2018, 08:45 AM ISTभारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची सेमीफायनलमध्ये धडक
रविवार महिला खेळाडुंनी गाजवला...
Apr 8, 2018, 10:30 AM ISTCWG 2018 : पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.
Apr 8, 2018, 08:52 AM ISTCWG 2018 : वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने पटकावले सुवर्णपदक
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 5 सुवर्ण पदके मिळली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक पटकावलंय.
Apr 8, 2018, 08:08 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.
Apr 7, 2018, 07:19 PM ISTराष्ट्रकुलमध्ये संजीता चानूला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:27 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी एक सुवर्ण पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालेय. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पदकावलेय.
Apr 6, 2018, 08:07 AM IST