सावधान, whats app आलेली ही लिंक ओपन करु नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली
वाढलेल्या बरोजगारीचा फायदा काही सायबर चोरटे नेहमीच घेण्याच्या तयारीत असतात. असाच काहीसा प्रकार आता थेट पंतप्रधान यांच्या नावाने सुरु आहे.
May 31, 2021, 03:20 PM ISTMIDC चा सर्व्हर हॅक? सायबर भामट्यांकडून मोठ्या खंडणीची मागणी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)चे सर्व्हर हॅक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
Mar 30, 2021, 12:37 PM IST