dance india dance

'DID' येतंय परत

मास्टर रेमो, गीता कपूर, टेरेन्स पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आणि जोडीला ग्रॅन्डमास्टर मिथुन दांचं मार्गदर्शनही असेलंच. जगभरातून जबरदस्त टक्कर देणारे १८ स्पर्धक डान्स इंडिया डान्सच्या नव्या पर्वात दिसणार आहेत.

Dec 6, 2011, 10:51 AM IST