daniel mclauchlin

Crime Story : ती इंग्लिश मेम, तो गोव्यातील सराईत गुन्हेगार; बीचवर विवस्त्र अवस्थेत सापडला तिचा मृतदेह!

Goa Crime News: गोव्यात आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. आरोपी विकट भगतला कोणती शिक्षा सुनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Feb 15, 2025, 12:53 PM IST