बॉल टेम्परींग: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशिक्षक पदाचाही राजीनामा देणार लेहमन
ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. लेहमन राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. पण, लेहमन यांनी स्वत:च ही घोषणा गुरूवारी केली.
Mar 29, 2018, 06:38 PM ISTकोच लेहमन यांना क्लीनचीट, पीटरसननं अशी दिली प्रतिक्रिया...
ऑस्ट्रेलिया टीमचे कोच डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. लेहमन यांनी 'कोणत्याही किंमतीत जिंकायचंच' अशी जी मानसिकता टीममध्ये निर्माण केलीय, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Mar 28, 2018, 02:26 PM ISTस्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.
Mar 27, 2018, 08:01 PM ISTबॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Mar 27, 2018, 07:17 PM ISTDRS प्रकरण : ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणतोय खोटं बोलतोय कोहली..
ऑस्ट्रेलियाचा कोच डॅरन लिमनने आज भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपांना फेटाळले आहे, की त्यांची टीम ड्रेसिंग रूममधून डीआरएसवर वारंवार संकेत देण्याचे प्रयत्न करत होते. दुसरी टेस्ट योग्य भावनने खेळली गेली यावर पुन्हा लिमनने जोर दिला.
Mar 8, 2017, 08:58 PM IST