राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर मोदी सरकारची 'ती' ऑफर नाकारली
Congress MP Rahul Gandhi Declined Offer: राहुल गांधींची खासदारकी मार्च महिन्यामध्ये रद्द करण्यात आली होती. यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर राहुल पुन्हा पावसाळी अधिवेशनात खासदार म्हणून सहभागी झाले.
Aug 24, 2023, 10:12 AM ISTकोरोनाच्या धास्तीने कोकणातील पर्यटकांच्या संख्येत घट
कोरोना व्हायरसचा पर्यटनावर परिणाम, पर्यटकांअभावी किनाऱ्यांवर शुकशुकाट
Mar 15, 2020, 03:08 PM ISTदेशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर
पाहा, काय सांगतायत बेरोजगारीचे आकडे
Nov 29, 2019, 08:03 PM ISTलिपलॉक दृश्यामुळे 'या' अभिनेत्रीने नाकारला चित्रपट
लोकप्रिय अभिनेत्यासोबत ती झळकली असती. पण...
Jul 18, 2019, 08:49 AM ISTमार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले, व्यापारी, शेतकरी हवालदिल
उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत.
Nov 9, 2018, 11:40 PM ISTलवकरच स्वस्त होणार सोने
तुम्ही जर सोने खरेदीला जात असाल तर थोडे थांबा. सोन्याच्या किंमतीत लवकरच मोठी घट होणार आहे.
May 3, 2018, 07:14 PM ISTसुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा श्रीदेवीच्या मृत्यूबाबत उपस्थित केला प्रश्न
श्रीदेवीवर अंत्यसंस्कार होऊन आता आठवडा होईल.
Mar 5, 2018, 09:46 AM ISTसोने पुन्हा झाले स्वस्त
स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.
Jul 14, 2017, 05:05 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घसरण
सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरत २९,३५० रुपये प्रतितोळ्यावर बंद झाले.
Apr 26, 2017, 06:01 PM ISTसोने पुन्हा झाले स्वस्त, चांदीच्या दरातही घट
घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात गुरुवारी पुन्हा घसरण झालीये. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३५० रुपयांची घसरण झालीये.
Mar 23, 2017, 06:38 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण
गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.
Jan 15, 2017, 12:04 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTसोन्याचे दर ३४ हजारांवरुन ३० हजारांवर
चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव चांगलेच वाढले होते. ३० हजारावरुन सोन्याचा भाव तब्बल ३४ हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला होतो.
Nov 12, 2016, 03:07 PM ISTसोन्याच्या किंमतीत मोठी घसरण
स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे.
May 29, 2016, 12:58 PM ISTजेव्हा बराक ओबामांचं क्रेडीट कार्ड नाकारलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.
Oct 18, 2014, 07:10 PM IST