इरफान खानला करायचंय दीपिकासोबत सिनेमा
कंगणा राणावत बरोबर काम करायला आवडेल असं म्हणणारा इरफान खान आता दीपिकाच्या प्रेमात पडलाय. दीपिका ही आपल्याला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेली हिरोईन असल्याचं इरफानने म्हटलंय.
Jun 13, 2016, 11:21 AM ISTया ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व
बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.
Apr 8, 2016, 10:17 PM ISTदीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा
बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन हिने एका अभिनेत्यासह काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा आमिर नाही.
Apr 5, 2016, 08:32 PM IST'रामलीला'नंतर 'रेस -३' मध्ये 'बाजीराव-मस्तानी' पुन्हा दिसणार एकत्र ?
बॉलिवूडमधील एक जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 'रामलीला' आणि 'बाजीराव-मस्तानी' यांसारख्या चित्रपटातून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. आता रिअल लाईफ कपल असलेली ही जोडी पुन्हा एकदा आगामी सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Mar 6, 2016, 08:02 PM IST'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी
बाजीराव मस्तानी हा सिनेमा रिलीज होऊन ५ दिवसचं झालेत. पण गिल्ड अॅवार्डमध्ये या सिनेमाने तब्बल ९ अॅवॉर्ड पटकावले आहे.
Dec 23, 2015, 07:05 PM ISTदीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित
बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.
Dec 16, 2015, 06:22 PM ISTरणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत?
बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे.
Jun 16, 2015, 11:40 AM ISTदीपिकाने बोलवलंय रणबीरला आपल्या घरी !
दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पिकू' सिनेमाच्या यशाबाबत चर्चेत आहेत. सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल दीपिकाने तिच्या घरी पार्टी ठेवली आहे. या पार्टीला दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही बोलवलं आहे. त्याचबरोबर सध्याचा तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहलाही तिने या पार्टीला बोलवलं आहे.
May 19, 2015, 04:34 PM IST'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका
'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे.
May 18, 2015, 03:50 PM ISTरणबीरशी माझं नातं शब्दांत व्यक्त करणं कठिण - दीपिका
बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर जेव्हा पडद्यावर एकत्र दिसतात, त्यावेळी त्यांच्या संबधावर चर्चा सुरु होते. दिपिकाने सांगितले
May 15, 2015, 01:19 PM ISTव्हिडिओ : 'मदर्स डे'निमित्त दिपिकानं दिलंय आईला अनोखं गिफ्ट
'मदर्स डे'निमित्त दिपिका पदुकोणचा आईला दिलाय अनोखं गिफ्ट. दिपिका आज सुपरस्टार झाली आहे, मात्र तिच्या आईसाठी ती तिची दिपिकाच आहे. हे सांगणार हा व्हिडिओ.
May 13, 2015, 02:39 PM ISTमाय चॉईस : दीपिका पदुकोण आणि चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 09:52 PM ISTरणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.
Mar 4, 2015, 03:02 PM IST...हा दीपिकाचा निव्वळ दिखावूपणा - कंगना राणावत
'दीपिका जेवढी दाखवतेय, तेव्हढी ती काही मोठ्या मनाची नाही...' असं आमचं नाही तर अभिनेत्री कंगना राणावत हिचं म्हणणं आहे.
Jan 20, 2015, 09:07 PM IST