deepika

दीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...

दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.

Jan 6, 2025, 04:11 PM IST

हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 7, 2024, 08:31 AM IST

प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल होण्याचं कारण आलं समोर...

Prabhas Kalki 2898 AD Shows Cancelled : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल का झाले माहितीये?

Jun 27, 2024, 06:07 PM IST

India’s highest paid actress : दीपिका, अनुष्का, कतरिनाच्या नाकावर टिच्चून 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

India’s highest paid actress : अभिनेत्रींच्या बाबतीतही तेच. भारतीय चित्रपट विश्वामध्ये सध्या अनेक अभिनेत्रींचा बोलबाला आहे. कोण सौंदर्यामुळे, कोण चित्रपटांमुळे तर कोण चक्क गलेलठ्ठ मानधनामुळे चर्चेत आहे. 

May 31, 2023, 08:44 AM IST

Deepika Padukoneचा मोठा खुलासा, या कारणामुळे सोडले हॉलिवूड, लोक म्हणाले- प्रत्येकवेळी दीदीचे रडगाणे

Deepika Padukone Hollywood Racism: दीपिका पादुकोण हिने हॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपण हॉलिवूडला रामराम करत आहे. मात्र, तिने दिलेल्या कारणामुळे ती सोशल मीडियाव ट्रोल होत आहे. दीपिका सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये व्यस्त आहे. 

Oct 7, 2022, 07:55 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

प्रकृतीत बिघाड आणि घटस्फोटामुळे चर्चेत असलेली Deepika Padukone अशा अवस्थेत दिसताच... 

 

Oct 6, 2022, 02:14 PM IST

एकीकडे डिव्होर्सची चर्चा, दुसरीकडे फ्लर्टी चॅट; दीपिका रणवीरची Inside Story

रणवीर सिंग याने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो आहेत रणवीरच्या नव्या फोटोशूटचे. या फोटोंमध्ये रणवीर अतिशय अतरंगी कपड्यांमध्ये पाहायला मिळतो

Oct 2, 2022, 11:27 PM IST

दीपिका पदुकोणच्या आजाराबाबत अत्यंत महत्त्वाची आणि अपडेट...

मीडिया रिपोर्टनुसार दीपिकाला हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं बोललं जातं.

Oct 2, 2022, 10:14 PM IST

Captain Marvel : दीपिका नव्हे तर प्रियांका चोप्राची 'कॅप्टन मार्वल'मध्ये वर्णी?

रुसो ब्रदर्स सध्या भारतात 'द ग्रे मॅन' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

Jul 29, 2022, 08:57 PM IST

मोठ्या आजारातून सावरली, म्हणून आज दीपिका आपल्यासमोर; नाहीतर...

दीपिकानं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मिळवलेलं स्थान पाहता तिचं कौतुक करावं तितकं कमी. 

Feb 11, 2022, 03:15 PM IST

दीपिकाचा रणवीरला इशारा म्हणाली, प्रेमात धोका..

दीपिका पदुकोण आज तिचं वैवाहिक जीवन खूप आनंदित जगत आहे.

Feb 3, 2022, 03:02 PM IST

... नाहीतर विकी कौशल आज दीपिकासोबत असता

बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे, याचा नेमका संदर्भ काय?

Dec 29, 2021, 09:00 PM IST

हातात ग्लास अन् तुफान Dance; पाहा ऐश्वर्या- दीपिकाचा कल्ला

व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसत आहे की...

Nov 17, 2021, 02:10 PM IST