degree

झी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डिग्री प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक

संपूर्ण राज्यात हाहाकार माजविणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी २४ तासने केल्यानंतर, यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून याप्रकरणातील प्रमुख आरोपी शिवहरी लोडेला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

Dec 2, 2016, 08:38 PM IST

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी

आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

May 31, 2016, 11:15 PM IST

रोखठोक: पदवीचं राजकारण

पदवीचं राजकारण

May 9, 2016, 11:27 PM IST

पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

May 5, 2016, 10:50 PM IST

२८ वर्षानंतर अखेर शाहरुखने घेतली पदवी

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने अखेर २८ वर्षानंतर अखेर पदवीधर झालाय. त्याला डीयू कॉलेजकडून अखेर पदवी मिळालीये. याबाबत ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली. 

Feb 17, 2016, 10:52 AM IST

मुंबई विद्यापीठाचा निर्णय, उत्तीर्ण व्हा! पदवी, पदव्युत्तरला थेट प्रवेश!

मुंबई विद्यापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तुम्ही पास व्हा आणि थेट पदवी, पदव्युत्तरसाठी प्रवेश घ्या, असे सोपे धोरण अवलंबिले आहे.

Sep 3, 2015, 05:47 PM IST

'बोगस डीग्री प्रकरणी संस्थेवर टीका नको'

'बोगस डीग्री प्रकरणी संस्थेवर टीका नको'

Jun 27, 2015, 11:42 AM IST

पाणीपुरवठा मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता वादात

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली आहे., दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर लोणीकरांच्या प्रकरणाचीही चर्चा वाढली आहे.  

Jun 11, 2015, 04:28 PM IST

परदेशी विद्यापीठाची पदवी घेताय, सावधान!

मुंबईसह देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षांत देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही. 

Apr 9, 2015, 09:42 AM IST

‘येलमधून डिग्री’ ट्विटरवर स्मृती इराणीवर जोक्स

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. स्मृती इराणी यांनी दावा केला की त्यांच्याकडे अमेरिकेची प्रतिष्ठीत येल विद्यापीठाची डिग्री आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून जोक्स शेअर करणे सुरू झाले आहे. 

Aug 11, 2014, 01:59 PM IST

`गूढ` विद्यापिठाची संजीव नाईकांना `डॉक्टरेट`

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे लोकसभेचे ठाण्याचे उमेदवार संजीव नाईक बारावी उत्तीर्ण आहेत.

Apr 11, 2014, 12:43 PM IST