degree

जगातील सर्वात अवघड विषय; डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअर एकदम सेट

ऑक्सफर्ड रॉयल अकॅडमीने जगातील सर्वात कठीण विषयांची यादी जाहीर केली आहे.  या यादीत मेडिकल, इंजिनीयरींगसह लॉ विषयाचा देखील  समावेश आहे. 

 

Jul 7, 2024, 09:11 PM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

तुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप?

ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.

Apr 19, 2023, 08:36 PM IST

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या 'या' अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत? 

Aug 25, 2022, 10:16 PM IST
3 Years Degree Will Now Be Four Years Term From New Education Policy PT1M38S

Video : 3 वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा होणार

3 Years Degree Will Now Be Four Years Term From New Education Policy

Jan 28, 2022, 08:40 AM IST

कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत

कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.  

Sep 15, 2020, 09:28 AM IST
Raigad NCP MP Supriya Sule On Degree Exam PT1M13S

रायगड | सरकारने परीक्षांचा निर्णय लवकर घ्यावा - सुळे

रायगड | सरकारने परीक्षांचा निर्णय लवकर घ्यावा - सुळे

Aug 8, 2020, 06:25 PM IST

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण पाहता... 

May 19, 2020, 06:58 PM IST
 D Code Shiv Sens cabinet Minister Uday Samant Degree In Controversy PT10M32S

रत्नागिरी | तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदवी वादात

रत्नागिरी | तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदवी वादात

Jan 6, 2020, 04:20 PM IST

पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी

कोणतीही पदवी नसली तरीही तुम्ही या कंपन्यांसाठी नोकरीसाठी अर्ज करु शकता. 

Oct 22, 2018, 05:34 PM IST

मुंबई | केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा एसी कंपन्यांवर लगाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 23, 2018, 03:57 PM IST

मुंबई विद्यापीठाचा बीएमएस पदवी परीक्षेचा पेपर फुटला

अंधेरीच्या एमव्हीएम कॉलेज परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.

Nov 16, 2017, 07:23 PM IST