दहावी, बारावीचा निकाल उशिरा लागणार
औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळासमोर मोठा पेच निर्माण झालाय..
Mar 8, 2016, 07:58 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज
Feb 11, 2016, 10:37 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज
बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही उशीरा लागण्याची शक्यता आहे. कारण मागण्या मान्य न झाल्यामुळं शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
Feb 11, 2016, 08:53 PM ISTएअर इंडिया विमानाला विलंब, मुख्यमंत्री देणार का स्पष्टीकरण?
आठवड्यभराच्या अमेरिका दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. २९ जुलैला अमेरिका दौऱ्यावर जाताना एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
Jul 7, 2015, 09:30 AM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
Jul 2, 2015, 03:00 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
Jul 2, 2015, 12:20 PM ISTमुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा
मुंबईतल्या चाकरमान्यांना आज मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने घरी पोहचण्यास उशीर होत आहे, अनेक ट्रेन मध्य रेल्वेच्या स्थानकावर थांबून आहेत, काही ट्रेन्स धिम्या गतीने सुरू आहेत, यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी होत आहे. तरीही मध्य रेल्वेने याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apr 14, 2015, 08:18 PM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
Sep 10, 2014, 03:26 PM IST'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू
मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.
Aug 26, 2014, 11:29 PM ISTएका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा
जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.
Aug 9, 2014, 08:33 AM ISTठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची `तारीख पे तारीख`!
देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रीया पून्हा एकदा लांबणीवर पडलीय. प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलंय.
Jul 16, 2013, 07:21 PM ISTम्हाडाच्या जाहिरातीची करावी लागणार प्रतीक्षा
म्हाडाच्या घरांची जाहिरातीची प्रतीक्षा आणखीन लांबलीये. म्हाडाच्या जाहीरातीचा मुहूर्त लांबणीवर पडलाय. या घरांसाठी 25 एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता.
Apr 26, 2013, 03:28 PM IST