delhi railway station stampede news latest update

रेल्वेच्या 'त्या' घोषणेनंतर प्रवाशांची धावपळ, तासाला 1500 तिकिटांची विक्री; दिल्लीत चेंगराचेंगरी का झाली?

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात होते

 

Feb 16, 2025, 12:31 PM IST